त्र्यंबकेश्वर : नाशिक त्र्यंबकेश्वर या महामार्गा लगत पेगलवाडी फाट्यावरु न पेगलवाडी पिहणे रस्त्यावर पेगलवाडी गावाजवळ बुधवार (दि. २४) रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान भरधाव वेगाने पहिणे बाजु कडे आपल्या पांढ-या रंगाच्या मारु ती व्हॅन क्र .एमएच १५ डीसी १९४ ...
इगतपुरी : गेल्या दोन दिवसांपासुन घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. याच वेळी मुंबईला जाणारीदेवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला ही बाब लक्षात आल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवल्यामुळे मो ...
घटना घडल्यापासून आरोपी अनेक राज्यात पोलिसांना चकमा देत फिरत होता. प्रत्येक वेळी मोबाईलचे सीम कार्ड बदलत असल्यामुळे त्याचे लोकेशन काढणे पोलिसांना अवघड झाले होते. ...
येवला : वाढीव दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून, शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा उचलणाºया दोषी कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख यांच्याकडे केली आहे. ...
लोहोणेर : दोन महिने उलटले तरी अद्याप पावसाने आपली हजेरी न लावल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झीरेपिंपळ येथील शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीे सदस्यांनी गावातून पाणदेवाची (धोंड्या) मिरवणूक काढली. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची गळती होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती साधण्यासाठी झटणाऱ्या उपक्रमशील श ...
त्र्यंबकेश्वर : संपूर्ण श्रावण महिना विशेषत: श्रावणी सोमवारी गर्दीचे प्रमाण मोठे असते. त्यातही तिस-या श्रावणी सोमवारी तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी प्रमाणे गर्दी असते. यासाठी शांतता व नियोजन करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार ...
दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील वेदांत जाधव याने मलेशिया येथे पार पडलेल्या स्पार्टन रेस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून अवघ्या चौदाव्या वर्षी कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. तिरंगा मलेशियात फडकावत देशासह आपल्या गावाचे नाव मोठ्या अभ ...