दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
नाशिक- शहरातील दोन शाळांमध्ये दोन मुलांचा अपघाती मृत्यू घटना घडल्या आणि सर्वांनाच हळहळ वाटली. परंतु त्याच बरोबर शाळांची अनास्था तसेच मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. महापालिकेच्या वतीने तातडीने मुख्याध्यापकांची बैठक बोलावून मुलांच ...
पाणलोटक्षेत्रातून पाण्याची जोरदार आवक धरणात होऊ लागल्याने सकाळी नऊ वाजता सोडण्यात आलेल्या ११ हजार क्युसेकच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून सध्या १३ हजार क्युसेक पाणी गोदापात्रात प्रवाहित आहे. दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली ...
मालेगाव : तिहेरी तलाक विधेयकास विरोध करण्याऐवजी मतदानावेळी राज्यसभेतील राकॉँचे खासदार अनुपस्थित राहिल्याने राष्टÑवादीचे माजी आमदार व शहराध्यक्ष मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी आपल्या २० समर्थक नगरसेवकांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे म ...
खरीप हंगामासाठी पुरेसे खते असूनही विक्रेत्यांकडून वाढत्या मागणीचा कल पाहून खते विक्रीत अनियमितता करीत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या कृषी खात्याच्या निदर्शनास आली आहे. येवल्यात तीन, तर नांदगाव तालुक्यात दोघा खत विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित कर ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापौर आणि उपमहापौरांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता गृहीत धरली जात असतानाच नगरविकास खात्याने नाशिकसह सर्व महापालिकांना पत्र पाठवून यापूर्वीच्या आरक्षणांची माहिती मागविली आहे. त्यामुळे आता लवकरच सोडत होऊन निव ...
पावसाची संततधार सुरूच असून जूने आणि वास्तु पडत आहेत. शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा घाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील बाजूचा घुमटाकार जवळ असलेला दगड २० ते २५ फुटावरून खाली कोसळण्याची घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी घडली ...