मनमाड : गुरु नानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड येथे गुरुव्दारा प्रबंधक संत बाबा रणजीत सिंग यांच्या मागदर्शनाखाली धार्मिक कार्यक्र माबरोबर पर्यावरण जनजागृती अभिय ...
पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू ...
गेल्या महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार घेतल्यानंतर एस. भुवनेश्वरी यांनी साधारणत: महिनाभर कार्यालयात बसूनच सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेऊन कामकाजाची पद्धत जाणून घेतली. पदभार घेतानाच भुवनेश्वरी यांनी शिक्षण व आरोग्याच्या ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हाळुंगी नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध पाचव्या दिवशी शनिवारी सकाळी लागला. सदर युवक हा काळेवाडी येथील सावळेराम काशीनाथ मेंगाळ हा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यदेह कुजलेला असल्याने जागेवर शवविच्छेदन ...
सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असल्याने म्हाळुंगी नदीला तिसऱ्यांदा महापूर आल्याने भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी-पांढरीवस्तीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पांढरीवस्तीकडे जाण्या ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या गळक्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ...