देवळाली शहराच्या आगामी लोकसंख्येचा विचार करून पाणीगळती रोखण्यासाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासह सन दोन वर्षांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. ...
‘फे्रण्डशीप डे’चे खरे आकर्षण हे युवक-युवतींना अधिक असते. यादिवशी प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ‘फे्रण्डशीप डे’ रविवारी येत असला तरी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी हा दिवस दुसºया दिवशी साजरा करतात. ...
शहरातील विविध ठिकाणांवरून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली. यात १६ वर्षांच्या दोन मैत्रिणी व निरीक्षणगृहातील एका मुलीचा समावेश आहे. ...
जळगाव नेऊर येथील भूमिपुत्र पांडुरंग सोनवणे सतरा वर्षांची सेवा करून भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त जळगाव नेऊर ग्रामपंचायत व पैठणी उत्पादक विक्र ेते, मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. ...
आदिवासी भागाचा विकास साधणाऱ्या केंद्र सरकारच्या रूर्बन योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा आदिवासी गावांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र सरकारने ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
अनेकदा तक्रारी करूनही झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सर्वच नगरसेवकांनी प्रभागसभेत संताप व्यक्त केला. दुसरीकडे मात्र मनपा अधिकारी व स्मशानभूमी ठेकदार यांच्या संगनमताने सिडको भागात सर्रासपणे वृक्षतोड केली जा ...
आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचे मंजूर आधुनिकीकरण लवकरात लवकर पूर्ण केले जावे याकरिता पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे व माजी समा ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या महिन्यात सुरू केलेल्या विशेष वसुली मोहिमेंतर्गत कर्जदारांच्या दारापुढे ‘ढोल बजाओ वसुली’ला चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याद्वारे होत असलेली कर्जवसुली पाहून जिल्हा बॅँकेने खरीप पीककर्ज वाटपास आणखी पंधरा दिवस मुदत व ...
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघा दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येऊन जूनच्या अखेरच्या सप्ताहात गणवेशासाठी निधी वर्ग करण्यात आल्याने गेल्या महिना भरात नाशिक जिल्हा परिषदेच् ...
इगतपुरी तालुक्यात घोटीपासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या वाकी-खापरी धरणातून सलग दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात सद्यस्थितीत ८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्य ...