नाशिक-पुणे प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी आखणी सुरू असून, रेल्वे मार्गावरील नानेगावातील बाधित १२५ शेतकºयांचे सातबारा उतारा शुक्रवारी रेल्वे प्रशासनाने तलाठी कार्यालयातून नेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. ...
इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय बैठकीत भारतात ह्यआइस्क्रीम डेह्ण साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आइस्क्रीम दिवस साजरा करताना भारतातील सर्व मल्टिनॅशनल उद्योगांसोबत परदेशी उद्योगांनाह ...
मुंबईच्या काही गुन्हेगारांच्या मदतीने नाशकातील काही गुन्हेगार एअरटेल कंपनीचे व्हीआयपी नंबर विशिष्ट रकमेत देण्याचे आमिष दाखवून देशभरातील नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले असून, अशाप्रकारे करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
पेठरोडवरील रातेगाव शिवारात ट्रक आणि क्रूझर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले असून गटविकास अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी व महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ...
अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेष पुरविण्याबाबत शिक्षण विभाग दरवर्षी नवनवीन प्रयोग राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच कधीच गणवेष मिळालेले नाहीत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर गणवेषाचे पैसे वर्ग करून त्यांन ...
नगर परिषदेने शहरात अनधिकृत नळजोडणी व मुख्य जलवाहितीवरील नळजोडणी या विरोधात कारवाई करण्यात आली असून, अनधिकृत नळजोडणीधारकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले आहे. ...
चांदवड तालुक्यातील तळवाडे गावातील प्रत्येक कुटुंबातील एकाने व गावातील सर्व व्यावसायिकांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सेव्हिंग खाते उघडले असून, या गावात डिजिटल व्यवहार सुरू झाले आहेत. तळवाडे गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने देशात ...