सटाणा : वाढता वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने कठोर पावले उचलली आहेत .बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी आज शुक्र वारी (दि.२) ठेंगोडा येथे अवैध वाळू साठयावर छापा टाकून जप्त करण्यात आला. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेनेची युती होणार नसल्याचे जे काही वातावरण तयार झाले होते, ते पाहता राजकीय सोयीने भाजपावासिय झालेल्या माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी सुरू केली होती ...
लोहोणेर : लोहोणेर - वासोळ रस्त्यावर खालची भिलाटी व आदिवासी वस्तीसमोर मोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. या रस्त्यालगत असलेल्या आदिवासी वस्तीतील घरांमध्ये हे पाणी शिरत असल्यान ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, नद्या, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. ग्रामीण भागातील मातीच्या घरांसह अनेक घरांना पावसामुळे गळती लागली आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील जुने धागुर हे गाव पूर्णत: आदिवासी असल्यामुळे ते पेसा अंतर्गत मोडले जाते. शासनाकडून पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो. ...