लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खड्डा बुजवायला निघाले आणि पडले भगदाड - Marathi News |  The pit began to sink and the ship fled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खड्डा बुजवायला निघाले आणि पडले भगदाड

मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर नाल्यावर पडलेले भगदाड बुजविण्याचे काम मनपा प्रशासनाने वर्षभरानंतर खड्डा बुजवायला निघाले अन् भगदाड पडले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

मुंबईला कमी प्रमाणात भाजीपाला रवाना - Marathi News |  Small amount of vegetables left for Mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईला कमी प्रमाणात भाजीपाला रवाना

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे. ...

नंदिनी नदीच्या पुराचे पाणी ४० घरांमध्ये; कुटुंबांची वाताहत - Marathi News | Nandini river flood water in 4 houses; Family living | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नंदिनी नदीच्या पुराचे पाणी ४० घरांमध्ये; कुटुंबांची वाताहत

नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. ...

दारणा नदीची पूरस्थिती अद्याप कायम - Marathi News |  The river Darna is still flooded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणा नदीची पूरस्थिती अद्याप कायम

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. दारणा धरण परिसरात रविवारी मुसळधार पाऊस कायम होता त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीने धोकादायक पातळी ओलांडली. ...

पूरबाधित झाले बेघर - Marathi News |  The homeless were flooded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूरबाधित झाले बेघर

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या, राहुट्या सगळे काही वाहून गेल्याने मोलमजुरी करणारे विविध तालुक्यांमधून ... ...

‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प पाण्यात - Marathi News |  The 'Cycle Sharing' project in the water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प पाण्यात

‘स्मार्ट सिटी’ अभियानातंर्गत ‘सायकल शेअरिंग’ या अनोख्या प्रकल्पाची नाशिक शहरात सुरुवात करण्यात आली होती, पण दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे सायकल स्टेशन पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. महापालिकेने ठिकठिकाणी लावण्या ...

पूर ओसरल्याने गंगापूर-गिरणारे वाहतूक पूर्ववत - Marathi News |  Gangapur-dwindling traffic restored due to floods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर ओसरल्याने गंगापूर-गिरणारे वाहतूक पूर्ववत

शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर-गिरणारे, आनंदवल्ली-चांदशी या मोठ्या पुलांवरून गोदावरीच्या पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले होते. सोमवारी पुराचे पाणी ओसरल्याने दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरू ...

पत्त्याच्या इमल्यासारखे पाच वाडे रात्री एकाचवेळी कोसळले - Marathi News | Five wards collapsed at night | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्त्याच्या इमल्यासारखे पाच वाडे रात्री एकाचवेळी कोसळले

रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नाव दरवाजा परिसरात पाच वाडे ढासळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याहीप्रकारे मनुष्यहानी झाली नाही. ...

गोदावरीच्या पुरात असा वाहून गेला युवक; सूर लगावण्याची लागली होती पैज - Marathi News | young man was washed away by Godavari; he bet for swimming | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या पुरात असा वाहून गेला युवक; सूर लगावण्याची लागली होती पैज

मुलगा बुडल्याचे समजताच आई, आजीसह अन्य नातेवाईकांनी गोदकाठी येऊन टाहो फोडला. ...