लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणी, वीजपुरवठ्याअभावी हाल - Marathi News |  Lack of water, electricity supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी, वीजपुरवठ्याअभावी हाल

शहरात रविवारी (दि. ४) झालेल्या अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी वीज-पाणी नाही त्यातच अनेकांचे धनधान्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्या तसेच पथदीप कोसळले असल्याने वीज ...

पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द - Marathi News |  Panchavati, Rajyarani canceled three railway trains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी, राज्यराणीसह तीन रेल्वे गाड्या रद्द

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्या ...

सरसावले मदतीचे हात! - Marathi News |  A helping hand! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरसावले मदतीचे हात!

कुठे फूड पॅकेटचे वाटप, कुठे खिचडीचे वाटप तर कुठे निवासव्यवस्था करीत चहा आणि जेवण देण्याचे कार्य लोकप्रतिनिधी आणि समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले. विशेषत्वे करून गोदाकाठावरील झोपड्या आणि मातीच्या घरांमध्ये राहणाऱ्या आणि पुरात बहुतांश संसार ...

आनंदवली पूरग्रस्तांना आधार - Marathi News |  Support for Anandavali flood victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आनंदवली पूरग्रस्तांना आधार

रविवारी गोदावरीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या गंगापूर, आनंदवली, सावरकरनगर परिसरातील पूरग्रस्तांना नाशिक महापालिकेच्या शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याने सोमवारी प्रभाग सभापती संतोष गायकवाड व नगरसेवक विलास शिंदे यांनी त्यांच्या जेवणाची व अन्य स ...

नाशिकरोडला रेल्वेच्या प्रवाशांची भूक भागविली - Marathi News |  Railway passengers were hungry for Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला रेल्वेच्या प्रवाशांची भूक भागविली

रविवारचा मुसळधार पाऊस व पूरपरिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प होऊन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना परिसरातील नागरिक व मित्रमंडळांनी एकत्र येऊन त्यांच्या भोजनाची तसेच शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. या प्रवाशांना रात्र रेल्वेस्थान ...

सराफबाजारातील उलाढाल ठप्प - Marathi News |  Trading in the bull market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफबाजारातील उलाढाल ठप्प

रविवारी सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग थेट ३६ हजारांपर्यंत वाढविला गेला. दुपारपर्यंत हा विसर्ग ४५ हजारांपर्यंत पोहोचल्याने गोदावरीला महापूर आला. या महापुराने गोदाकाठालगत असलेल्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. ...

रोहित्र पाण्याखाली; सातपूर-अंबड लिंकरोड अंधारात - Marathi News |  Rohitra underwater; Satpur-Ambed Link Road in the dark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोहित्र पाण्याखाली; सातपूर-अंबड लिंकरोड अंधारात

सातपूर-अंबड लिंकरोडवरील विद्युत जनित्र व रोहित्राभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महावितरणने अनिश्चित काळासाठी विद्युत पुरवठा खंडित केला आहे, तर खंडित विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे ...

गेटमनच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News |  Getman's alert avoided misery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गेटमनच्या सतर्कतेने अनर्थ टळला

देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे मोरीखालील भराव अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मोरीवरील रेल्वे पूल रुळ व स्लीपर लटकत असल्याचे रेल्वे गेटमनच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी मोरीखालील भराव वाहून गेल्याचे रेल्व ...

पूर ओसरल्यानंतर चिखलाचे साम्राज्य - Marathi News |  Mud empire after flood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर ओसरल्यानंतर चिखलाचे साम्राज्य

गोदावरी व दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे रविवारी नाशिक तालुक्यातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या गावांना पुराचा बसलेला फटका सोमवारी काही प्रमाणात ओसरला. ...