बदली आदेश ग्रामविकास विभागाने काढले असून, त्यात राज्यातील ६० अधिका-यांचा समावेश आहे. बदल्यांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम. जी. सांगळे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त (तपासणी) प ...
नाशिक जिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली. त्यातही काही ठराविक तालुक्यांमध्ये एक-दोन पाऊस दमदार पडल्याने शेतकºयांनी त्या भरवशावर पेरणी केली. मात्र पावसाने त्यानंतर पाठ फिरवि ...
राज्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. तसेच कोळसा ज्या खाणीतून येतो तेथेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोळसा भिजला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रांना पुरविण्यात येणारा कोळसा ओलाचिंब होऊन येतो. ओला कोळसा जाळण्यासाठी मोठ् ...
कळवण तालुक्यातील आदीवासी , दुर्गम व अतिदुर्गम भागात जुलै अखेर व आॅगस्टच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात २७१० मिमी तर सरासरी ४५१ मिमी मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीपिकांचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांची अवस्था दैयनीय झाली ...
भातशेती आण िपावसाची चेरापुंजी म्हणून इगतपुरी ओळखली जाते. झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले. जमिनीचे बांध फुटून अनेक पिकांमध्ये मातीचा पोयटा वाहून आला. ...
त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी घाटातील डोंगरात वसलेल्या महादरवाजा मेट गावातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ब्लास्टर्स फाउण्डेशनच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे जगनाथ साळुंके यांचे नामदेव महाराज यांच्या जीवनावरील प्रवचन झाले. ...
दिंडोरी : काश्मीरप्रश्नी कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवून केंद्र शासनाने अखंड भारताचे स्वप्न पुर्ण केल्याबद्दल पालखेड चौफुली येथे जल्लोष साजरा करण्यात आला. ...