खामखेडा : गेल्या पंधरा दिवसापासून आकाशात ढगाळ वातावरण असल्याने ऊन पडत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी सुरु वातील पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. परंतु आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याने या पावसावर खर ...
इगतपुरी : शहरात रेल्वेचा १५० कॉटचा ब्रिटिशकालीन एकमेव मोठा दवाखाना असुन सध्या रेल्वे प्रशासनाने या दुर्लक्ष केल्याने या दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.या संदर्भात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दवाखान्याची नुकतीच पहाणी केली. ...
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदेदुमालाजवळील थायसनक्रूप कंपनीसमोर कार व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर, तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.६) दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातलगत असलेल्या पळसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिसरल्याने सिन्नरचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पावसाची कृपादृष्टी झाली असतानाच दारणा नदीला आलेल्या पुराचे पाणी सिन्नरला पाणीपुरवठा करणाºया पंपिंग स्टेशनमध्ये ...
कसबे सुकेणे : बाणगंगेच्या पुराचे पाणी रविवारी मध्यरात्री नंतर काहीसे ओसरले. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. कसबे व मौजे सुकेणे येथील शेतीसह नागरी वस्त्यांमध्ये मोठी हानी झाली आहे. दाऊदबाबा मंदिरालगतची पूररेषेतील ३५ कुटुंबे निर्वासि ...
ओझरटाऊनशिप : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अतिमत शहा यांनी जम्मु काश्मीर मधील कलम ३७० व ३५ अ रद्द केल्यानिमित्त येथील भारतीय जनता पार्टी, आदिवासी आघाडी, निफाड तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व ओझर येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतशबाजी करून व पेढे वाटून आनंद स ...
लासलगाव : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काश्मीरच्या संदर्भातील असलेला विशेष कायदा ३७० हटवण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला तो मंजूर करत राष्ट्रपतींनी देखील हिरवा कंदील दिल्याने काश्मीर चा विशेष राज्य असलेला दर्जा रद्द होऊन काश्मीर आता केंद्रशासित ...
नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसाने नायगाव खोऱ्यातील शेकडो एकर शेतातील पिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी ( दि.६) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले नायगाव खाºयाचे जनजीवन हळुहळू पुर्वपदावर ...
दिंडोरी : काश्मीरप्रश्नी कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवून केंद्र शासनाने अखंड भारताचे स्वप्न पुर्ण केल्याबद्दल पालखेड चौफुली येथे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडत, मिठाई वाटण्यात आली. ...