लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गंगापूर धरणातून गोदापात्रात ५ हजार क्युेसकचा विसर्ग - Marathi News | 5 thousand cusecs eradication from Godapur dam to Godavatar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातून गोदापात्रात ५ हजार क्युेसकचा विसर्ग

गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला आहे. काश्यपी ९७.६२ तर गौतमी ९५.७६ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे. ...

पंधरा वर्षात कधी नव्हे इतका ‘तो’ यंदा जुलैमध्ये शहरात बरसला.... - Marathi News | Never in the fifteen years so much of the 'he' rained in the city this July ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा वर्षात कधी नव्हे इतका ‘तो’ यंदा जुलैमध्ये शहरात बरसला....

पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण जिल्ह्यांमधील डोंगररांगाच्या तालुक्यांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

गुजरात महामार्ग खड्यात - Marathi News | In Gujarat highway pit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरात महामार्ग खड्यात

पेठ : पेठ - नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नुतणीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून योग्य नियोजन न झाल्याने ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग खड्डयात गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

वंजारवाडी झाले आता पोस्टाचे डिजिटल ग्राम - Marathi News | Vanjarwadi has now become the digital village of Posta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंजारवाडी झाले आता पोस्टाचे डिजिटल ग्राम

मनमाड : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून वंजारवाडी, ता. नांदगाव या गावात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली असून, इंडिया पोस्ट बॅँकेचे डिजिटल ग्राम म्हणून या गावाची ओळख झाली असल्याची माहिती मालेगाव डाक विभागाचे डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली. ...

पिंपळगाव बाजारात टमाट्याला लाली - Marathi News | Pimpalgaon markets tomatoes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बाजारात टमाट्याला लाली

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याला ४० रुपये किलो भाव मिळाला. बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टमाटा हंगाम सुरू होतो, हंगामाच्या सुरुवातीलाच टमाट्याला ४० ते ४५ रुपये भाव मिळत आहे. ...

वीजचोरीप्रकरणी सहा लाखांचा दंड - Marathi News |  6 lakh penalty for electricity theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजचोरीप्रकरणी सहा लाखांचा दंड

वणी : विशेष पथकाकडून कारवाईवणी : वीजचोरीप्रकरणी वीज महावितरण मंडळाच्या विशेष पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत एकूण सहा लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. ...

डाळिंब मातीमोल - Marathi News | Pomegranate clay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डाळिंब मातीमोल

कोकणगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकºयाच्या ५० गुंठ्यांमधील डाळिंबबागेला बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात भात शेतांचे नुकसान - Marathi News | Damage to large paddy fields due to heavy rainfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात भात शेतांचे नुकसान

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती धोक्यात आली असुन अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने बहुतांश ठिकाणी भात शेती भुईसपाट झाली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण् ...

पहाडेश्वर येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण - Marathi News | Waterfall tourist attraction at Pahadeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहाडेश्वर येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण

जुनी शेमळी : अजमेर सौंदाणे पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावण मास‘निमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करत आहे. सुंदर असा धबधबा, निसर्गरम्य वातावरण डोळ्याच पारणं फेडत आहे. ...