Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर कोणत्याही प्रकारे नाराज नाहीत, त्या आमदार नसल्याने मंत्री होण्यास अपात्रच होत्या अशी त्यांच्या म्हणण्याची सारवासारव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. ...
Crime News: जळालेल्या स्थितीतील कारमध्ये जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख पाेलिसांना पटली असून, सदर मृतदेह चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
हिंगणवेढे येथील सरपंच राजू अर्जुन धात्रक यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शांताराम नागरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे अतिक्रमण प्रकरणी तक्रार दाखल केली होती ...
महागाई आहे हे मी देखील मान्य करतो. मात्र अमेरिका-चीनच्या तुलनेत आपल्याकडे कमी महागाई आहे, असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. ...
राज्यात सर्वत्र गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच धावत्या प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करणारा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावारीचा राजा श्री गणरायाची परंपरेनुसार प्रतिष्ठापणा करण्यात आली. ...