शहरातील दाऊदी बोहरा बांधवांनी समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचा १०९वा तसेच डॉ. सय्यदना मुफ्फद्दल सैफुद्दीन ७६वा वाढदिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ...
महानगराला डेंग्यूने विळखा घातला असून, नोव्हेंबर महिन्यात तब्बल ३२३ डेंग्यूबाधीत रुग्ण आढळल्यानंतर डिसेंबर महिना अर्धा संपुष्टात आला असताना त्यात अजून १५४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच्या डेंग्यूबाधीतांच्या संख्येने यंदाच्या व ...
महावितरणच्या नाशिक विभागात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर वाढलेले अन्याय-अत्याचार, बदलीमध्ये भेदभाव, मालेगाव विभागाचे खासगीकरण व इतर धोरणात्मक प्रश्नासंदर्भात महाराष्टÑ राज्य मागासवर्गीय विद्यृत कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्युत भवनवर मोर्चा काढून निदर्शन ...
मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेड-मुंबई अशी चालविण्यास रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याने मुंबई-ठाणे जाणाऱ्या नाशिककर रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून तपोवन, नाशिक-पुणे एक्स्प्रेस व आता राज्यराण ...
आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयांत शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बससेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद ...
पाथर्डी फाटा येथील दामोदरनगर परिसरात एका महिलेने नजरचुकीने दीड लाख रुपये किमतीच्या सुमारे चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या घंटागाडीत टाकून दिल्या. सदर बांगड्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी संंबंधित महिलेला परत केल्या. ...
जिल्ह्यात १,३८४ ग्रामपंचायती असून, त्यात ग्रामसेवकांची १०१९ पदे मंजूर आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ९१६ पदे कार्यरत आहेत. कार्यरत ९१६ पैकी विविध कारणांमुळे ३९ ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते. ...