नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य सहकारी बॅँकेकडून कर्ज घेतले असून, या कर्जाची अद्याप परतफेड केली नसल्याने कर्ज घेतांना बाजार समितीने स्वमालकीच्या जागा व मालमत्ता बॅँकेकडे तारण, गहाण ठेवली आहे. कोट्यवधी रुपये कर्ज फेडण्यास बाजार समिती अपयशी ठरल् ...
सभेला सुरुवात होताच, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर व्यासपीठावर विराजमान न होता त्या थेट सदस्यांच्या आसनावर जाऊन बसल्या. अध्यक्ष सांगळे यांनी त्यांना व्यासपीठावर बसण्याचा आग्रह धरला ...
सन २०१७-१८ या वर्षासाठी आदिवासी उपाययोजनांमधून नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील रस्त्यांचे बळकटीकरण, नवीन रस्त्यांची बांधणी व दुरुस्तीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता ...
विवेकचा गळा आवळल्यानंतर चाकूने सपासप वार करून रितेश, दीपक यांनी ठार मारले. यानंतर मयत विवेकचा मृतदेह त्यांनी एका बेडशिटमध्ये गुंडाळला आणि पोत्यात भरला. ...
मागील सहा महिन्यांपासुन कासव गतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील द्राक्षबागांसह शेतपिकांवर धुळीची चादर जमा झाली असून शेतकरी व रहिवाशी मेटाकुटीला आलेला आह ...
प्रलंबित दावे व केसेस समजुतीने मिटाव्यात तसेच वादावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी लोकन्यायालय हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन निफाडचे जिल्हा व सत्र न्या. आर. जी. वाघमारे यांनी केले. निफाड येथे शनिवारी (दि. १४) झालेल्या लोकन्यायालयाच्या प्रारंभी न्या ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. ...