लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑस्ट्रेलियन यंत्राद्वारे खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ - Marathi News |  Starts to drill pits with Australian equipment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑस्ट्रेलियन यंत्राद्वारे खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभगातर्फे अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन  यंञाद्वारे सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...

आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे - Marathi News |  Military training lessons for tribal students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे

पेठ - तालुक्यातील कोहोर येथील शासकीय आश्रमशाळेत मार्शल कॅडेट फोर्स च्या प्रशिक्षकांनी सैनिकी प्रशिक्षण वर्ग सुरु केले असून आदिवासी विद्यार्थी या प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद देत आहेत. ...

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा - Marathi News |  Cage by the forest department to catch the babies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...

त्र्यंबकला रस्ते, गटारीच्या कामांना नागरिकांची हरकत - Marathi News |  Citizens object to Trimbakala roads, gutting works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला रस्ते, गटारीच्या कामांना नागरिकांची हरकत

त्र्यंबकेश्वर : येथील गट क्र. २९२ मधील तलाठी कॉलनी परिसरात रस्ते व गटारींची कामे करण्यात आली आहेत. तथापि करण्यात आलेले रस्ते व गटारी या ले आउट प्रमाणे होत नसून अंदाजे गटारी आणि रस्ते केले जात असल्याने या परिसरातील रहिवास्यांनी याबाबत हरकत घेतली असून ...

वृक्षलागवडीनंतर ठेवावी लागणार अडीच हजारांची ठेव - Marathi News | Deposit of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षलागवडीनंतर ठेवावी लागणार अडीच हजारांची ठेव

एखादे झाड तोडण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्यास त्या नागरिकास किंवा विकासकास एकाच्या बदल्यात पाच झाडे लावावी लागणार आहेत मात्र या नियमाच्या पलीकडे जाऊन आता अशा प्रति एका झाडाच्या तीन वर्षांपर्यंत संवर्धन व्हावे यासाठी अडीच हजार रुपयांची ठेव तीन वर्षा ...

आदिवासी तालुक्यांवर अन्याय : स्थायी समितीत जोरदार चर्चा - Marathi News | Injustice on tribal talukas: vigorous debate in standing committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी तालुक्यांवर अन्याय : स्थायी समितीत जोरदार चर्चा

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांतील रस्ते बांधकामासाठी सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शासनाकडे परत गेल्याची बाब स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आली आहे. सदरचा निधी का परत गेला, त्याला ...

बाजार समितीच्या कामांना शासनाची स्थगिती - Marathi News | Postponement of Govt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीच्या कामांना शासनाची स्थगिती

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर व हरसूल येथे नवीन उपबाजार समिती बांधकामाला राज्य सहकारी बॅँकेने हरकत घेण्यापाठोपाठ मंगळवारी राज्याच्या सहकार व पणन मंत्रालयानेही बाजार समितीने नवीन बांधकामांसाठी मागविलेल्या निविदांना स्थगिती दिली आहे. ...

१८ ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या सेवेत पुनर्स्थापित - Marathi News | Restored to the service of 4 Gramsevak Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१८ ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या सेवेत पुनर्स्थापित

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असताना अनेकविध कारणांमुळे तीन महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या १८ ग्रामसेवकांना विभागीय चौकशीस अधीन राहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी ...

देवमामलेदार पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ - Marathi News | Celebrate the celebration of the death anniversary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवमामलेदार पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ

श्री यशवंतराव महाराज देवमामलेदार यांच्या १३२व्या पुण्यतिथीनिमित्त सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या प्रेरणादायी उत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. यशवंतराव महाराज पटांगणावर नऊ दिवस चालणाºया या उत्सवात मंगलधून, गणेशपूजन, रुद्राभिषेक, पारायण, सत्संग, श् ...