लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेच्या वतीने सिडकोत श्वान पकडण्याची मोहीम - Marathi News |  Campaign to catch dogs in Cidco on behalf of the municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या वतीने सिडकोत श्वान पकडण्याची मोहीम

पवननगर भागात सहा वर्षीय बालिका घरासमोर खेळत असताना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेत गंभीर जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर महापालिकेला जाग आली. बुधवारी (दि. १७) मनपाच्या वतीने सिडको भागात मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबविण् ...

सातव्या वेतन आयोगासाठी वेतनश्रेणी निश्चितीची मागणी - Marathi News |  Demand for pay category fix for the Seventh Pay Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातव्या वेतन आयोगासाठी वेतनश्रेणी निश्चितीची मागणी

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारच्या समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीप्रमाणेच वेतनस्तर लागू करावा, असा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. ...

दुगारवाडीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यास अखेर यश - Marathi News | Success in finding the bodies of the two drowned in Dugarwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुगारवाडीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यास अखेर यश

दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे. ...

बायोमेट्रिक खरेदीसाठी तालुकास्तरीय चौकशी समिती - Marathi News | Taluka Inquiry Committee for Biometric Procurement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बायोमेट्रिक खरेदीसाठी तालुकास्तरीय चौकशी समिती

नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येकी २२ हजार रुपये किमतीचे १२२ बायोमेट्रिक यंत्र खरेदी करून ते प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये बसविले होते. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला वळण व शिस्त लावण्यासाठी तसे ...

गुरुवार पासून लासलगावहून रेल्वेने भाजीपाला जाणार - Marathi News | From Thursday, the train will be vegetable from Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुवार पासून लासलगावहून रेल्वेने भाजीपाला जाणार

लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठविला जात असताना दोन वर्षांपासून कोणतेही कारण न देता लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाºया रेल्वेने भाजीपाला पाठविण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. ...

अवकाळी पावसामुळे फुलकळ्या गळून पडल्याने अ‍ॅपल बोरांच्या उत्पादनात घट - Marathi News | Reduction in apple bore production due to premature rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी पावसामुळे फुलकळ्या गळून पडल्याने अ‍ॅपल बोरांच्या उत्पादनात घट

मानोरी : दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अ‍ॅपल बोरच्या झाडांना बसला असून अवकाळी पाऊस बरसण्याच्या दरम्यान या अ‍ॅपलबोर फळ झाडांना लागलेल्या फुलकळ्या गळून पडल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून अधिक घट उत्पादनात झाली आहे. ...

सिन्नरमध्ये पुरोहित एकांकिका स्पर्धा उत्साहात - Marathi News |  Priestly Eknika competition in Sinnar excited | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरमध्ये पुरोहित एकांकिका स्पर्धा उत्साहात

सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा संस्थेच्या सिन्नर संकुलात पार पडल्या. यावेळी ‘बालपण हरवलं आहे आमचं’, ‘उंच माझा झोका’, ‘धोबीपछाड’, ‘सिकंदर’, ‘भिंग’, तसेच ‘गुंफण’ या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. ...

लासलगाव पंचक्रोशीतचे आराद्य दैवत भगरीबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात - Marathi News | Bhagalibaba, the adorable deity of the Lasalgaon Panchakroshit, celebrates the death anniversary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव पंचक्रोशीतचे आराद्य दैवत भगरीबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात

लासलगांव : लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरीकांचे आराध्य दैवत भगरीबाबा यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह काळात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नामवंत किर्तनकारांची किर्तने व सायंकाळी हरीपाठाचे ...

पाथरेत दुमदुमला ‘येळकोट येळकोट’चा जयघोष - Marathi News |  'Yelkot Yelkot' proclaimed in stone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथरेत दुमदुमला ‘येळकोट येळकोट’चा जयघोष

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे ‘येळकोट येळकोट जयमल्हार, खंडोबा महाराज की जय’ च्या ज्यघोषात खंडोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...