लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सचिन होळकर यांना राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार प्रदान - Marathi News | Sachin Holkar Awarded State Level Agricultural Practitioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सचिन होळकर यांना राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार प्रदान

लासलगाव : येथील कृषीतज्ञ कृषी अभ्यासक सचिन आत्माराम होळकर यांना नुकताच आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला. ...

फेसबुकवर मैत्री पडली महाग; विदेशी अज्ञात मित्राने उकळले ५२ लाख - Marathi News | Friendship becomes expensive on Facebook; 8 lakhs boiled by a foreign anonymous friend | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फेसबुकवर मैत्री पडली महाग; विदेशी अज्ञात मित्राने उकळले ५२ लाख

नोव्हेंबर २०१८ पासून संशयित इसम शिक्षीकेसोबत फेसबुकवरु न संवादामार्फत सातत्य टिकवून होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दोघांचा संवाद वाढत गेला. ...

नांदगांव नाशिक बसला दे धक्का - Marathi News |   Nandgaon Nashik bus give shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगांव नाशिक बसला दे धक्का

नांदगाव: नांदगांव परिवहन मंडळाची नांदगांव आगाराची नांदगांव नाशिक बस अचानक बंद पडली त्या बसला धक्का देऊनही सुरु झाली नाही त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.नांदगांव आगाराची एक बस दररोज रस्त्यात बंद पडते असा अनुभव प्रवाशांना येण हि नवलाईची बाब रा ...

गिरणा नदीवरील पुलाचे काम संथ गतीने - Marathi News |  The bridge over the Girna river works slowly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीवरील पुलाचे काम संथ गतीने

लोकमत न्यूज नेटवर्क खामखेडा ( वार्ताहर ) देवळा तालुक्यातील गिरणानदी काठी वसलेले खामखेडा-भऊर या दोन गावांना जोडणार्या गिरणा नदीवरील पुलाचे काम अंत्यत धिम्या गतीने सुरु असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी खामखेडा भऊर परिसरातील नागरिकांनी क ...

पाणीसाठा भरपूर, तरी टंचाईच्या नावे निधीचा महापूर! - Marathi News | Lots of water resources, though scarcity of funds in the name of scarcity! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीसाठा भरपूर, तरी टंचाईच्या नावे निधीचा महापूर!

जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता असूनही टंचाईच्या अनावश्यक उपाययोजना जिल्हा परिषदेकडून सुचविल्या गेल्याचे पाहता, यंत्रणांची झापडबंद कामकाजाची परिपाठी स्पष्ट व्हावी. चाकोरीबद्धतेतून बाहेर न पडता व संवेदनशीलतेने समस्येकडे न पाहता कर्तव्य बजावण्याच्या असल्या ...

लोक अदालतमध्ये ५१ प्रकरणे निकाली - Marathi News | In the people's court, there were six cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोक अदालतमध्ये ५१ प्रकरणे निकाली

इगतपुरी : इगतपुरी तालुका विधी सेवा प्राधिकरण व इगतपुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५४३ प्रलंबीत पैकी ५१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ...

बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाची तयारी - Marathi News | Preparation of Brahmotsav at Balaji Temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाची तयारी

भगवान बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव कार्यक्र म येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्र माच्या तयारीबाबत गोविंद सेवकांची बैठक झाली. उपस्थितांचे स्वागत डॉ. श्रीनिवास दायमा यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. ...

अपघातप्रवणक्षेत्र बनले साईभक्तांसाठी मृत्यूचा सापळा - Marathi News | Accidental area became a death trap for consumers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातप्रवणक्षेत्र बनले साईभक्तांसाठी मृत्यूचा सापळा

सिन्नर-शिर्डी महामार्गावर गेल्या दोन वर्षात शंभराहून अधिक साईभक्तांसह प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर ते शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर वेडीवाकडी वळणे व अपघातप्रवणक्षेत्र साईभक्त व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनले आहेत. सिन्नर ...

एड्स जनजागृतीसाठी भिंती केल्या बोलक्या - Marathi News | Speaking on walls for AIDS awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एड्स जनजागृतीसाठी भिंती केल्या बोलक्या

एचआयव्ही एड्स या दुर्धर आजाराबाबत गैरसमज-भीती याबाबत शास्त्रीय व मूलभूत माहितीची जाणीवजागृती व्हावी या उद्देशाने शासकीय अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने परिसरातील भिंती बोलक्या करीत फलक लेखनासह विविध उपक्रम राबविले आहे. राष्ट्रीय युवादिन पंधरवड्याचे औचित्य सा ...