लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मृत विद्यार्थिनीच्या पालकांना बांधून दिले घर - Marathi News | A house built for the parents of a deceased student | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृत विद्यार्थिनीच्या पालकांना बांधून दिले घर

पक्के घर नसल्याने विद्यार्थिनीला रात्री सर्पदंश होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सन २०१६ मध्ये तालुक्यातील पेहरेवाडी येथे घडली होती. या घटनेची रूखरूख लागून शाळेतील शिक्षकाने शासनदरबारी पाठपुरावा करून या विद्यार्थिनीच्या पालकांना पक्के घर बांधून दिले. ...

जिल्ह्यात तीस हजार मजुरांच्या हाताला काम - Marathi News | Work in the hands of thirty thousand laborers in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात तीस हजार मजुरांच्या हाताला काम

नाशिक : मागील आठ महिन्यांपासून रोजगार हमीच्या कामाकडे पाठ फिरविलेल्या मजुरांनी आता कामावर हजेरी लावणे सुरू केले आहे. सद्य:स्थितीत ... ...

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी - Marathi News | Farmers' financial constraints | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

जळगाव नेऊर : पंधरा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा निर्यातबंदीमुळे आज सरासरी पंधराशे रुपयांवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक शेतकरी कोंडीत ... ...

सात एड्सबाधितांच्या जुळल्या रेशीमगाठी - Marathi News | nashik,seven,aids,restrictions,combined,with,silk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात एड्सबाधितांच्या जुळल्या रेशीमगाठी

नाशिक : कळत नकळत एड्सची लागण झाल्याने समाजापासून काहीसे दूर लोटले गेलेल्या एड्सबाधितांच्या आयुष्याला आता जोडीदाराची साथ लाभणार आहे. ... ...

बाळ येशू यात्रोत्सवाचा समारोप - Marathi News | nashik,the,baby,jesus,jesus,feast,ends | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळ येशू यात्रोत्सवाचा समारोप

नाशिकरोड : नाशिक -पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू महामंदिर दिड दिवसाच्या यात्रोत्सवाची रविवारी दुपारी उत्साहात सांगता झाली. दिड ... ...

नाशिककरांच्या दारांमधून चोरट्यांनी पळविल्या दुचाकी - Marathi News | Thieves fleeing bike's from the gates of Nashikites | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या दारांमधून चोरट्यांनी पळविल्या दुचाकी

शहर व परिसरात रहिवासी अपार्टमेंटच्या वाहनतळातून सर्रासपणे महागड्या दुचाकी चोरी करण्याचा सपाटा चोरट्यांनी पुन्हा सुरू करत पोलिसांना आव्हान दिले आहे. ...

युवकाने वाचविले बुडणाºया तरु णीचे प्राण - Marathi News | The life of a drowned young girl rescued by a youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकाने वाचविले बुडणाºया तरु णीचे प्राण

पेठ : तालुक्यातील बेलपाडा येथे एका खोल विहिरीत पडलेल्या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी आदिवासी युवकाने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडणाºया तरु णीचे प्राण वाचविले. ...

जवानाला केला ग्रामस्थांनी सॅल्यूट - Marathi News | Villagers make salute to Jawana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जवानाला केला ग्रामस्थांनी सॅल्यूट

लोहोणेर : भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले लोहोणेर येथील किरण गंगाधर महाजन यांना सेवापूर्ती कार्यक्र मानिमित्त या जवानाची गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांनी या जवानाला सॅल्यूट केला आहे. ...

दुसऱ्या दिवशी भाविकांची मांदियाळी - Marathi News | The next day the devotees of Mandi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या दिवशी भाविकांची मांदियाळी

वडांगळी : देशातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी ... ...