मांडवड(वार्ताहर): गेल्या आनेक वर्षापासुन चालत आलेल्या लक्ष्मीनगर येथिल पाच दिवसांपासुन सुरु आसलेला खंडेराव यात्रा उत्सव बारा गाड्या ओढुन संपन्न झाला. या वर्षी बारा गाड्या ओढण्याचा व नवरदेवाचा मान चि. बापुसाहेब भिमराव झाल्टे या तरु णास मिळाला होता. ...
नाशिक:पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तीन दशकांनंतर एकत्र येऊन तत्कालीन शिक्षक व सेवक वृंद यांसह पुन्हा शाळा ... ...
तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकां ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदाकाठावर बांधण्यात आलेल्या घाटाच्या समोर बसविण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड््सची दुरवस्था झाली आहे. नदीला आलेल्या पुरात ... ...
द्वारका चौकातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करून अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आह ...
मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मोकाट श्वानांचे चावा घेण्याचे प्रकार व उपद्रवामुळे रहिवासी एकटे बाहेर पडण्याचे टाळू लागले आहेत. रात्री-बेरात्री एकलहरे वीज केंद्रात कामावर येणारे व जाणारे कामगार तसे ...
हिंगणघाट येथील तरुणीवरील हल्ल्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करीत कठोर कायदा करून महिलांसाठी आश्वासक वातावरण निर्मिती क रण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
बोरटेंभे येथील मुंंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दशमेश दरबार गुरु द्वाराचा वर्धापन दिन व संत बाबा तारासिंगजी महाराज व संत बाबा चरणसिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत बाबा सुखाकसिंग महाराज यांच्या हस्ते शंभर फुटी निशाण साहिब ध्वजाचे अनावर ...
कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर करत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. पाच ते सात हजार भाविकांच्या उपस्थितीत वाद्य व वाघ्या, मुरळीच्या मल्हार-म्हाळसा गीतांवर तरुणांनी थिरकत भंडार उधळत जयघोष केला. ...