जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देण्यात येणाºया अनुदानापोटी सन २०१९-२० या वर्षात सहा कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यात जिल्ह्यातील २०७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी दोन कोट ...
कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या येवला तालुक्यात पालखेड डावा कालवा लाभक्षेत्राखाली मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. मात्र यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधू ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या १९३२ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यावर तब्बल दोन तास चर्चेनंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. सन २०१६-१७ पासून रोहयोअंतर्गत अनेक ला ...
काही दिवसांपुर्वीच ४ कोटी ८ लाख ६ हजार ६०९ रूपयांच्या १२ महागड्या कार राज्यातील मोठ्या शहरांमधून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. तत्पुर्वी १५ जानेवारी २०२० रोजी आर्थिक गुन्हे शाखेने भागवतच्या दोन्ही कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणून त्याची २७ बॅँक खाती ग ...
पांडाणे -दिंडोरी तालुक्यातील पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नवजात बालकांचे जन्मप्रमाण पत्र वैदियकय अधिकारी शशीकांत वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.दि.१जानेवारी २०२०पासून ज्या बालकांचा जन्म आरोग्य संस्थेत जन्माचा दाखला देण्यास प्रारंभ झाला आहे.या ...
उमराणे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलारंजन उत्सव कार्यक्र म घेण्यात आला. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुनीता धनगर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्र माचे उद्घाटन करण्यात ...