लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सवंगडी संस्थेच्या वतीने पथनाट्य स्पर्धा - Marathi News | Stage competition on behalf of all organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सवंगडी संस्थेच्या वतीने पथनाट्य स्पर्धा

सवंगडी संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये प्रथमच क्र ीडा व खेळ या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटांचा समावेश होता. ...

पंचवटी पोलीस ठाण्यासमोर महिलेने स्वत:ला पेटविले - Marathi News | The woman burnt herself in front of the Panchavati police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी पोलीस ठाण्यासमोर महिलेने स्वत:ला पेटविले

आपल्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिल्याचा आरोप करत अवघ्या आठवडाभरातच पतीच्या जाचाला कंटाळून घर सोडणारी मुलगी माहेरी व सासरी जात नाही, म्हणून नैराश्यापोटी तिच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना ...

उद्यान उपआयुक्तांवर आर्थिक मागणीचा आरोप - Marathi News | The park deputy commissioner accused of demanding finances | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्यान उपआयुक्तांवर आर्थिक मागणीचा आरोप

नऊ वर्षांच्या खंडानंतर गेल्यावर्षी महापालिकेने भरवलेल्या पुष्पप्रदर्शनाचा दरवळ याही वर्षीही फुलणार असतानाच यासंदर्भातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकाने उद्यान उपायुक्तांनी सहा लाख रुपयांचे देयक अडवल्याची आणि त्यासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक माग ...

मूकबधिर मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला - Marathi News | Attempts to kidnap a silent girl were foiled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मूकबधिर मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

सिन्नर फाटा येथे शाळेतून पायी घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मूकबधिर विद्यार्थिनीचे बळजबरीने अपहरण करण्याचा प्रयत्न एका जागरूक युवकाच्या सतर्कतेने फसला. युवकाने मुलीचे अपहरण करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वारासोबत झटापट करून शाळकरी विद्यार्थिनीची सुटका केल ...

माउली, संकल्पसिद्धीचा संचालक भागवतला बेड्या - Marathi News | Maulee, Director of Conceptualism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माउली, संकल्पसिद्धीचा संचालक भागवतला बेड्या

गुंतवणुकीवर वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमिष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांची हजारो ठेवीदारांची मागील दोन वर्षांपासून फसवणूक करणारा माउली, उज्ज्वलम सोसायटी तसेच संकल्पसिद्धी प्रॉड््क्ट इंडियाचा संचाल ...

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी साकडे - Marathi News | Stocks to lift onion export ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी साकडे

कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. ...

१०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात - Marathi News | 2 Gram Panchayats to be terminated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१०२ ग्रामपंचायतींची मुदत येणार संपुष्टात

नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडत ...

६६ टक्के निधी खर्च - Marathi News | 5 percent of the funding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६६ टक्के निधी खर्च

अखर्चित निधीवरून टीकेची धनी झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने जोमाने कामकाजाला सुरुवात करून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ६६ टक्के निधी आजवर खर्च केला असून, उर्वरित ३४ टक्के निधी येत्या महिनाभरात खर्च करण्याची ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी जि ...

आरोग्य केंद्रे तपासण्याचा अधिकार बीडीओंकडे - Marathi News | BDOs have the right to inspect health centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य केंद्रे तपासण्याचा अधिकार बीडीओंकडे

प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रांची तपासणी तसेच चौकशी करण्याचे अधिकार देण्याचा ठरा ...