लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खंडेराव महाराज यात्रेस प्रारंभ - Marathi News |  Khanderao Maharaj started the journey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडेराव महाराज यात्रेस प्रारंभ

पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या तालुक्यातील मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. ...

नाशिकमध्ये नगरसेवकच घंटागाडी सुरू करण्याच्या तयारीत - Marathi News | In Nashik, corporators are ready to start ringing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नगरसेवकच घंटागाडी सुरू करण्याच्या तयारीत

नाशिक : महापालिकेने घंटागाडीचा ठेका रद्द केला आणि ज्या दुस-या ठेकेदाराला अतिरिक्त काम दिले तेही करीत नाही. त्यामुळे सिडको पाठोपाठ पंचवटीतही घंटागाडीचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक ३ मध्ये अशीच परिस्थिती अ ...

सिन्नरला कडवा योजनेचे पाणी पूर्ववत - Marathi News |  Sinnar undoes the bitter plan's water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला कडवा योजनेचे पाणी पूर्ववत

सिन्नर : कडवा धरणावरून शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीची सर्व गळती बंद करण्यात आली. ...

बेपत्ता महिलेचा घराजवळच आढळला मृतदेह - Marathi News |  The body of the missing woman was found near the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेपत्ता महिलेचा घराजवळच आढळला मृतदेह

राहत्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या एका मोकळ्या भुखंडावर पोत्यात भरलेला त्या वृध्देचा मृतदेह मंगळवारी (दि.११) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News |  Two-wheeler killed in car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सिन्नर : सिन्नर-संगमनेर रस्त्यावरील लिंगटांगवाडी शिवारात मारूती ओम्नी कारने समोरून येणाऱ्या दोन मोटार सायकलींना धडक दिल्याने एक मोटार सायकलस्वार ठार झाला तर दोघे जखमी झाले. ...

वाऱ्यामुळे गव्हाचे नुकसान - Marathi News |  Wheat loss due to wind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाऱ्यामुळे गव्हाचे नुकसान

पाटोदा : परिसरात सततच्या बदलत्या वातावरणाने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. शनिवार व रविवारी दिवसभर हवेत गारवा व वाºयाने शेतकऱ्यांना दिवसभर हुडहुडी भरत होती तर सोमवारी मोठया प्रमाणात ढगाळ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. ...

कांदा उत्पादक हवालदिल - Marathi News |  Onion growers worried | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादक हवालदिल

सायखेडा : एकरी केवळ तीस ते चाळीस टक्के उत्पादन आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होताच कोसळणाऱ्या भावाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

१९३२ कोटींच्या रोहयो आराखड्यास मंजुरी - Marathi News | Approval of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१९३२ कोटींच्या रोहयो आराखड्यास मंजुरी

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या १९३२ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यावर तब्बल दोन तास चर्चेनंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. ...

दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली - Marathi News | The identity of the rare tree park is lost | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ...