मनमाड : शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या कैलास हार्डवेअर या दुकानाला ंमंगळवारी (दि.११) आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ...
नांदगाव : आधुनिक शिक्षणातून जग जिंकण्याची स्वप्न रेखाटणार्या महाराष्ट्रात शिकवायला शिक्षक नाहीत. मुलांनी तरी करायचे काय हो असा प्रश्न विचारत पालक व विद्यार्थ्यांनी नांदगाव पंचायत समितीच्या दारात उभे राहून आम्हाला मास्तर द्या हो मास्तर अशा घोषणा दिल्य ...
ओझरटाऊनशिप : येथील मुंबई आग्रा महामार्गावर एच ए एल गमेनगेट उड्डान पुलावर अल्टो कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने झालेल्या अपघातात कार मधील महिला गंभीर जखमी तर एका मुलीसह दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमीना पोलिसांनी ताबडतोब रूग्णालया ...
आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवार (दि.१२)पासून अर्ज करण्याची संधी पालकांना उपलब्ध होणार आहे. आरटीई प्रक्रियेत आतापर्यंत ...
सिडकोत शिवजयंती साजरी करण्यावरून दोन समिती जाहिर झाल्या होत्या, एका समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर दुसऱ्या समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम यांची निवड जाहिर करण्यात आली त्यामुळे सिडकोत शिवजयंती निमित्त दोन अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर कार्यकत्यांमध्ये स ...
नाशिक बाजार समितीत सभापती शिवाजी चुंभळे विरुद्ध संचालक अशी लढाई सुरू आहे. त्यातूनच चुंभळे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध दहा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करून त्यांच्याकडून आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संचालक संपतराव सकाळे यांना ...
चांदोरी : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघ महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : मुली आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतरही शहरात अनेक शाळांच्या भोवती टपोरी मुले मुलींना त्रास देत असतात. अशाच तक्रारींची दखल घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ११) सारडा शाळेजवळ उभे राहून तेथील रोडरोमियोंना चोप दिला. ...