लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात आॅनलाइन फसवणुकीचे दोघे बळी - Marathi News | Two victims of online fraud in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात आॅनलाइन फसवणुकीचे दोघे बळी

‘फोन-पे’वरील सवलत कूपनचे तसेच कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून आॅनलाइन मागविलेल्या वस्तूच्या ताब्यासाठी रक्कम भरावयास सांगून दोघांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा द ...

महिला अत्याचाराविरोधात अभाविपची निदर्शने - Marathi News | Abhinav protests against women oppression | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला अत्याचाराविरोधात अभाविपची निदर्शने

हिंगणघाट व सिल्लोड येथील महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिकमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अशोकस्तंभ येथे एकत्र येऊन मंगळवारी (दि.११) निषेध नोंदवला. ...

इनरव्हील क्लबतर्फे मालेगावी हिरकणी कक्षाचे लोकार्पण - Marathi News | Innerville Club Launches Malegavi Green Room | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इनरव्हील क्लबतर्फे मालेगावी हिरकणी कक्षाचे लोकार्पण

मालेगाव येथील नवीन बसस्थानकात इनरव्हील क्लबतर्फे स्तनदा मातांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे लोकार्पण डिस्ट्रिक्ट चेअरमन वैजयंती पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. ...

मालेगावच्या प्रश्नांबाबत आयुक्त-आमदारांची चर्चा - Marathi News | Discussion of Commissioner-MLA on Malegaon's questions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या प्रश्नांबाबत आयुक्त-आमदारांची चर्चा

मालेगाव शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. ...

२० हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी अटकेत - Marathi News | Circle officer arrested while accepting bribe of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२० हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी अटकेत

शेतीचा रस्ता खुला करून देण्यासाठी तक्र ारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रानवडचे मंडल अधिकारी शैलेंद्र कृष्णराव शिंदे याला निफाड तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...

एनएचबीच्या किचकट अटी-शर्ती शिथिल करण्याबाबत अनुकूलता - Marathi News | Adaptation to the NHB's relaxed terms and conditions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनएचबीच्या किचकट अटी-शर्ती शिथिल करण्याबाबत अनुकूलता

शेतीत आधुनिकीकरण आणण्यासाठीच्या विविध योजनांना अनुदान देताना राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या (एनएचबी) किचकट अटी-शर्तींमुळे महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या अनुदानाचे व पूर्वसंमती प्रमाणपत्राचे प्रस्ताव नाकारले आहेत. या अटी-शर्ती रद्द करून शेतकऱ्यांच्य ...

एअर मार्शल चौधरी यांची ओझर रिपेअर डेपोला भेट - Marathi News | Air Marshal Chaudhary visits Ozar Repair Depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एअर मार्शल चौधरी यांची ओझर रिपेअर डेपोला भेट

भारतीय वायुसेनेतील अतिविशेष सेवा पदकप्राप्त एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी मंगळवारी (दि.११) ओझर स्टेशन येथील ११ बेस रिपिएर डेपोची पाहणी करून येथील कर्मचाऱ्यांना तांत्रिक विषयासंदर्भात मार्गदर्शन केले. ...

मातृवंदन योजनेसाठी ३८३ लाभार्थी - Marathi News | 3 Beneficiaries for Maternity Plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातृवंदन योजनेसाठी ३८३ लाभार्थी

केंद्र सरकारच्या मातृवंदन योजनेंतर्गत येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये तीन वर्षांमध्ये ३८३ लाभार्थींची नोंदणी केली गेली आहे. गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना सकस आहार घेता यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे ...

दिंडोरी तालुक्याला सर्वसाधारण जेतेपद - Marathi News | Dindori taluka has general victories | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्याला सर्वसाधारण जेतेपद

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी दाखविलेल्या उत्कृष्ट कलागुणांमुळे या स्पर्धेतील सर्वसाधारण जेतेपद दिंडोरी तालुक्याला बहाल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे सर्वच क ...