आरोग्य केंद्रात जन्मप्रमाण पत्राचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 03:13 PM2020-02-10T15:13:29+5:302020-02-10T15:13:53+5:30

पांडाणे -दिंडोरी तालुक्यातील पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नवजात बालकांचे जन्मप्रमाण पत्र वैदियकय अधिकारी शशीकांत वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.दि.१जानेवारी २०२०पासून ज्या बालकांचा जन्म आरोग्य संस्थेत जन्माचा दाखला देण्यास प्रारंभ झाला आहे.याचाच भाग म्हणून हे दाखले वाटप करण्यात आले.

   Issuance of Birth Certificate in Health Centers | आरोग्य केंद्रात जन्मप्रमाण पत्राचे वाटप

पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्माचे दाखले स्विकारताना नामदेव दिनकर आहेर , नवनाथ साहेबराव चोरटे व प्रकाश पवार आदी. 

Next
ठळक मुद्दे आरोग्य संस्थांच्या सिमा भिंती आतील घडलेल्या जन्म व मृत्यू घटकांची नोंद करून दाखला त्याच ठिकाणी देण्यात येणार आहे. एक महीण्यात दहा बालकांचा जन्म पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला मुळे त्यांना नामदेव दिनकर आहेर , नवनाथ साहेबराव चोरटे व प्रकाश पवार यांन


.यावेळी डॉ शशिकांत वाघ, डॉ गौरव परदेशी मंगेश पवार, आरोग्य सहाय्यक , रमेश गांगुर्डे, मालती गांगुर्डे आरोग्य सेविका , श्रीमती मंदाकिनी विसपूते श्रीम ललीता टोपले , मनिषा बांबळे परिचर श्रीम अ‍े व्ही पाटील आरोग्य सेविका , दिपक दिपके, नितीन पवार लॅब टेक्निशियन आदी मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
अंबानेर , दगड पिंपरी , हस्ते दुमाला , खडकवण कोशिंब पोरगाव टिटवे , येथील नवजात बालकांचे जन्म झाले होते असे एकून दहा नवजात बालकांना जन्म प्रमाणपत्र डॉ शशिकांत वाघ यांच्या स्वाक्षीरीने देण्यात आले.

 

 

Web Title:    Issuance of Birth Certificate in Health Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.