लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी सहा जण दगावले - Marathi News | Corona killed six more people in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी सहा जण दगावले

जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. महानगरात चार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह जिल्हा बाह्य एक अशा सहा जणांचा कोरोनामुळे रविवारी (दि.१२) मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या ३३२ वर पोहोचली आहे. शिवाय बाधितांचा आकडाही सात हजा ...

मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात - Marathi News | In the car, the villagers were detained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात

गावठी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने कमरेला लावून सफारी कारमधून जाणाऱ्या संशयिताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. कारचालकाच्या अंगझडतीत जिवंत काडतुसासह पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी कारसह तिघांना ताब्यात घेतले आहे. ...

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी होमीओपॅथीचीही मदत - Marathi News | Homeopathy also helps in the treatment of coronary heart disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाबाधितांवर उपचारासाठी होमीओपॅथीचीही मदत

नाशिक शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आणि विशेष करून मृत्युदर कमी करण्यासाठी शासन मान्य उपचार पद्धती करताना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्या चिकित्साप्रणालीचा वापर करता येईल तो करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधित क्षेत्रा ...

निमोण येथील महिला मारहाणीत गंभीर जखमी - Marathi News | Seriously injured in the beating of a woman in Nimon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमोण येथील महिला मारहाणीत गंभीर जखमी

निमोण येथे संशयावरुन पत्नी झोपेत असतांना फावड्याने कपाळावर वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमी महिलेच्या भावाने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

शहर पोलीस दलात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण - Marathi News | Corona patients are on the rise in the city police force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर पोलीस दलात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण

शहर पोलीस दलात कोरोना वाढत असून, अद्याप ३१ संशयितांपैकी २४ पोलिसांचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यौपकी १८ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, सात पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहर पोलीस दलातील एका कोरोना योद्धाचा बळीदेखील गेला आहे. सध्या १२ कर्मचाऱ्यांवर र ...

मालेगावी हॉटेलला आग - Marathi News | Malegaon hotel on fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी हॉटेलला आग

मालेगाव शहरातील नवीन बसस्थानकासमोरील हॉटेलमध्ये गॅस सिलिंडला गळती लागून आग लागली होती. मनपाच्या अग्निशामक दलाच्या तीन बंबासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविल्याने जीवीत हानी टळली. सदर प्रकार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. ...

एक लाख टन कांद्याची निर्यात - Marathi News | Export of one lakh tonnes of onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक लाख टन कांद्याची निर्यात

मागणी वाढल्याने मध्य रेल्वेकडून मालगाड्यांद्वारे बांगलादेशाला आतापर्यंत १.२६२ लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कोरोनासह गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील बळीराजासह निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ...

शेतीला बळकटी देण्यासाठी राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना - Marathi News | Balasaheb Thackeray Memorial Scheme in the state to strengthen agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतीला बळकटी देण्यासाठी राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना

शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे रविवारी (दि.१२) आढावा बैठकीत केली. ...

चांदवड पोलीस ठाण्यात निर्र्जंतुकीकरण - Marathi News | Sterilization at Chandwad Police Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड पोलीस ठाण्यात निर्र्जंतुकीकरण

चांदवड शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खरबदारीचा उपाय म्हणून शहरातील पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली. ...