ग्रामीण भागात सध्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते. ...
कोरोनाच्या महामारीत जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून बजावलेल्या सेवेबद्दल पंचायत समितीच्या वतीने या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करत त्यांना कालबद्ध पदोन्नती देऊन पाठीवर ...
ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोनाला थोपवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील शासकीय यंत्रणा व आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. पिंप्री येथील एकलव्य आश्रमशाळा येथील कोविड सेंटरला उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार परमेश्वर का ...
कोरोनाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही आपले जाळे विणले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी बाधितांची संख्या प्रशासनासह येवलेकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शहरात २४ एप्रिल रोजी मालेगाव कनेक्शनमधून पहिली कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळून आली होती. तिच्यापाठोप ...
वीटभट्टी वा ऊसतोडीच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्या तालुक्यातील आदिवासी कष्टकरी तरुणांना मत्स्यव्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबले आहे. ...
राजगृहवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन येवला तालुका रिपाइंने येवल्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिले. ...
आडवाडी येथे युवामित्रच्या सहकार्यातून ग्रामविकास समिती व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बंधाऱ्यातील १० हजार २७५ घनमीटर गाळ उपसण्यात आला. या कामामुळे बंधाºयातील जलसाठा १.०२८ कोटी लिटरने वाढणा ...
कोरोनामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोलमडलेले अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी परिसरातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यासह धार्मिक विधी सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
कृषी विभागातर्फे आदिवासी शेतकऱ्यांना दिला जाणाºया यांत्रिकीकरणाच्या योजनेचा लाभ घेत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी शेतकामात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत प्रगतिपथाकडे वाटचाल सुरू केली आहे. कृषी विभागाकडून शेतीची औजारे व शेतीपूरक उद्योग ...
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव, गोंदे दुमाला आदी परिसरात आठवड्यात झालेल्या कमी पावसामुळे मुख्य पीक असलेल्या भात लावणीसह पेरणीची कामे मंदावल्याने शेतकरी चिंतित आहे. ...