लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दाखलच्या तुलनेत दीडपट अधिक रुग्ण बरे - Marathi News | One and a half times more patients are cured than admitted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाखलच्या तुलनेत दीडपट अधिक रुग्ण बरे

जिल्ह्यात रविवारी एकूण २७२ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, बळींच्या संख्येत ३ जणांची भर पडल्याने एकूण बळींची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. यातील महत्त्वाची दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दाखल झालेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची ४३४ संख्या ...

१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ - Marathi News | 1 lakh 88 thousand farmers got the benefit of crop insurance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळाला पीकविम्याचा लाभ

नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ ह ...

कारगिल दिनानिमित्त जवानांचे कौतुक - Marathi News | Congratulations to the soldiers on the occasion of Kargil Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारगिल दिनानिमित्त जवानांचे कौतुक

कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या वतीने कारगिल विजय दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊन भारतासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. ...

शिखरजींची प्रतिकृती उभारून निर्वाण महोत्सव - Marathi News | Nirvana Festival by erecting a replica of Shikharji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिखरजींची प्रतिकृती उभारून निर्वाण महोत्सव

मुकुट सप्तमीनिमित्त दिगंबर जैन संप्रदायाचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिवस रविवारी (दि.२६) भाविकांनी घरीच सम्मेद शिखरजी पहाडाची प्रतिकृती तयार करून उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कांदा उत्पादक संघटनेचे मंत्र्यांना फोन आंदोलन - Marathi News | Phone agitation to the ministers of the Onion Growers Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादक संघटनेचे मंत्र्यांना फोन आंदोलन

राज्यातील कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने केंद्रातील व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा. यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने २८ जुलैला मंत् ...

अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain for an hour in Abhona area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे. ...

गुंगीचे औषध घेऊन येणाऱ्यास झोडगेत अटक - Marathi News | Arrested in Zodge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुंगीचे औषध घेऊन येणाऱ्यास झोडगेत अटक

झोडगे येथे महामार्गावर रविवारी धुळे येथून गुंगीचे औषध घेऊन येणाºया एकास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १२ हजार गोळ्यांसह ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत अर्जुन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीव ...

सजेसाठी तलाठी देण्याची मागणी - Marathi News | Demand for Talathi for decoration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सजेसाठी तलाठी देण्याची मागणी

खडकी : तालुक्यात नवीन सजा निर्माण झाल्या असल्या तरी तलाठी मात्र अतिरिक्त असल्याने कामाच्या भाराने कर्ज प्रकरणे थांबली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रत्येक सजेला स्वतंत्र तलाठी लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...

वनारवाडी प्राथमिक शाळेचा वर्ग भरतोय मंदिराच्या सभामंडपात - Marathi News | The class of Vanarwadi Primary School is being filled in the assembly hall of the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनारवाडी प्राथमिक शाळेचा वर्ग भरतोय मंदिराच्या सभामंडपात

लखमापूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वनारवाडी येथील शाळेतील शिक्षक कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध आॅनलाईन व आॅफलाईन माध्यमातून विद्यार्थांना शिक्षण देत आहेत. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्र मांतर्गत शिक्षकांनी आॅनलाईन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, गल् ...