लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपळगावात शिवेनेची घरोघर आरोग्य तपासणी - Marathi News | Shivena's house-to-house health check-up in Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावात शिवेनेची घरोघर आरोग्य तपासणी

पिंपळगाव बसवंत : दिवसेंदिवस परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील शिवसेनेच्या वतीने घरोघर आरोग्य तपासणी करण्यात आली. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या - Marathi News | Only 45 sowings in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघ्या ४५पेरण्या

त्र्यंबकेश्वर : यावर्षी बळीराजाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली असुन केवळ ४० ते ४५ टक्के पेरण्या झाल्या असुन अद्याप पेरण्या अपुर्ण आहेत. ज्यांनी पेरण्या पुर्ण केल्या आहेत. अशांच्या तोंडचे पाणी पावसाअभावी पळाले आहे. जुन, जुलै अखेर अवघा ४५९ मि मी एवढाच ...

मानसिक दुष्परिणाम टाळण्यासाठी देणार मोफत मानसोपचार समुपदेशन - Marathi News | Free psychiatric counseling to prevent mental side effects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानसिक दुष्परिणाम टाळण्यासाठी देणार मोफत मानसोपचार समुपदेशन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समाज कधी नव्हे एवढा चिंताक्र ांत बनला आहे. या काळजीचे रूपांतर अवास्तव चिंता किंवा भीतीमध्ये होत असेल तर ते मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. झोप न येणे, एकटे वाटणे, निराश वाटणे, आयुष्य संपविण्याची मनात इच्छा होणे, हद ...

ग्रामपंचायतीच्या मलाईदार खात्याकरीता बँकांकडुन खेचाखेची - Marathi News | Withdrawal from banks for Gram Panchayat's creamy account | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतीच्या मलाईदार खात्याकरीता बँकांकडुन खेचाखेची

नगरसुल ; येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा १५ वित्त आयोगाचे बँकांमध्ये खाते उघडण्याची प्रोसेस प्रशासनातर्फे सुरू आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीची खाते ... ...

कोमॉर्बिड रुग्णांना शोधण्यासाठी करणार अ‍ॅपची निर्मिती - Marathi News | Create an app to find comorbid patients | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोमॉर्बिड रुग्णांना शोधण्यासाठी करणार अ‍ॅपची निर्मिती

आतापर्यंतच्या अहवालांतून बाधित आणि मृत रुग्णांमध्ये कोमॉर्बिड रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्यामुळेच विविध आजारांनी त्रस्त रुग्णांची नोंद असावी आणि त्यांना वेळीच शोधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आव ...

जिल्ह्यात सोमवारपर्यंत ९ हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | More than 9,000 patients in the district have been corona free till Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात सोमवारपर्यंत ९ हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनावर उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या ९ हजार ०३५ कोरोना बाधीतांना सोमवारी (दि.27) सकाळी अकरावाजेपर्यंत रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१८ ने  रुग्ण ...

खेरवाडी येथे कोल्ह्याला जीवनदान - Marathi News | Donation to the fox at Kherwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेरवाडी येथे कोल्ह्याला जीवनदान

चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले. ...

महिलांच्या ग्रुहउद्योगांबरोबर मातीपरिक्षणाचे धडे - Marathi News | Lessons of soil testing with women's home industries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांच्या ग्रुहउद्योगांबरोबर मातीपरिक्षणाचे धडे

देवळा : लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय बंद असल्यामुळे घरी परतलेल्या तालुक्यातील भऊर येथील सुजाता पवार या कृषी शाखेच्या विद्यार्थीनीने आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करत शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहीती व महिलांना गृहउद्यो ...

डांगसौंदाणे केंद्रात शाळा बंद शिक्षण उपक्र म चालू - Marathi News | School closure activities continue at Dangsaundane Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांगसौंदाणे केंद्रात शाळा बंद शिक्षण उपक्र म चालू

जोरण : देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातला असून सगळीकडेच शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने शाळा बंद शिक्षण चालू हा अभिनव उपक्र म सुरू केला असून बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे सारख्या दुर्गम भागामध्येसुद्धा या उपक्र मास उत्त ...