नांदूरवैद्य : कोरोनाचावाढता संसर्ग रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेला घोटी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आला. त्यामूळे नवीन नियमांनुसार घोटी बाजारपेठ पुन् ...
वणी : येथील बसस्थानकालगत असलेल्या एका इलेक्ट्रीक उपकरणांच्या दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना श्निवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परिसरात वाढत्या चोरीच्या सत्रामुळे व्यापारी व नागरिकात भीती व्यक्त आहे. ...
मालेगाव : येथे एकविसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील श्रीरामनगर भागातील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे मालेगाव तालुका माजी सैनिक संघटनेच्यावतीने विजय दिन साजरा करण्यात आला. ...
कळवण : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, शहरवासीयांना मूलभूत सुविधा कमी पडून नये, तसेच अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील वीज वितरणव्यवस्थेचे गणेशनगर व शिवाजीनगर असे विभाजन करून स्वतंत्र वीज वितरणव्यवस्था कार्यान्वित क ...
लासलगाव : बकरी ईद एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय अधीक्षक माध ...
मालेगाव : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्याने नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी शेतात घुसून मका पीक भुईसपाट झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळून मोठे नुकसान झाले आहे. शासनामार्फत भरपाई मिळावी, अशी मागणी रमेश महारू बच्छाव या शेतकऱ्याने कृषिमंत् ...
पाटणे : परिसरात गेल्या तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डाळींंब बागांसह अन्य पिकांना झळ बसली आहे. ...
नाशिक : जिल्ह्णात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्णातील सध्या बाधित असलेल्या एकूण २,८८८ अॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १,५५९ असिम्पटॅमॅटिक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे ...
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिना सुरू झाला की, त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जायची. त्यातही श्रावणी सोमवारी तर भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी व्हायचीे. यंदा मात्र कोरोनाने भाविकांची वाट रोखली असल्याने त्र्यंबकनगरी ओस पडली आहे. ...
नाशिकरोड : मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेमध्ये प्रवासी असलेल्या गरोदर महिलेला प्रसुुतीच्या वेदना होऊ लागल्याने इगतपुरी रेल्वे स्थानकात रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय पथकाने धावपळ करीत प्रवासी महिलेची सुखरुप प्रसुती केली. ...