कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणी ...
नाशिक : मिशन झीरो नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल ५७५७ रु ग्णांच्या अॅँटीजेन चाचण्या करून ५३३ बाधित रु ग्ण शोधण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जऊळुके दिंडोरी येथे ग्राम आरोग्य सेवा केंद्र ग्रामपंचायत मार्फत सुरू केले आहे. या केंद्रात सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार व औषधे मोफत दिली जाणार आहेत. ...
पेठ : रक्तदाब, मधुमेह सारख्या अनेक शारिरीक व्याधींनी ग्रस्त असूनही पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पेठ येथील एका 77 वर्षीय आजीबाईने कोरोनावर मात केली असून शहरातील 11 पैकी 9 रु ग्णांनी कोरोनापासून मुक्ती मिळवत घरवापसी केली आहे. ...
येवला : मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी घटली असून दूध शिल्लक राहत आहे. डेअरी देखील दूध घेत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे. दुधाचे दर 34 रु पये वरून थेट आठ रु पयांवर घसरल्याने, शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांना थेट अनुदान देऊन दिला ...
येवला : नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केले तरच कोरोनाला अटकाव शक्य आहे. मात्र, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोमॉर्बीड रु ग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकार्यांना दिले. ...
नांदूरवैद्य : व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याची रक्षा नदीत न टाकता शेतात खड्डा खोदून त्यात रक्षा विसिर्जत करून त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावून त्या झाडाचे संगोपन करण्याचा एकमुखी निर्णय इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील ग्रामस्थांन ...
दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून काही कंपन्या याबाबतची माहिती दडवुन ठेवत उपाययोजना करत नसल्याच्या तक्र ारी आल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुका प्रशासनाने दखल घेत तातडीने सर्व कंपन ...
अभोणा : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. ...