चांदोरी : नैसर्गिक संकटांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात तीन हजार एकावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत पीक काढता येण ...
अलंगुण : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत असताना सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल भाग कोरोनामुक्त होता. असे असतांना या भागातील कोटंबी व बेडसे या आदिवासी गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दवाखाना व मेडिकल या अत्यावश्यक ...
देवळा : देवळा तालुक्यात एकाच दिवसात कोरोनाचे २५ रूग्ण सापडल्यामुळे तालुक्यात एकूण रु ग्णाची संख्या ७५ झाली आहे. देवळा शहरातील कोरोना आटोक्यात येत असतांना शहरासह ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...
सटाणा : शहरातील एका फोटो स्टुडिओ चालकाला तब्बल ५५ हजार रु पयांचा गंडा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित फोटोग्राफरने सटाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्यातील सध्या बाधित असलेल्या एकूण २८८८ अॅक्टीव्ह रुग्णांपैकी तब्बल १५५९ असिम्पटॅमॅटीक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण ...
मराठा हायस्कूलमध्ये झालेल्यी कार्यकारिणी बैठकीत मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक यांची अध्यत्रपदी निवड करण्यात आली आहे. गुलाबराव भामरे हे मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सेवक संचालक असून त्यांच्या अध्यक्षपदी निवडीने संघटनेच्या साहेबराव कुटे व आर.डी. निकम या ...
सिन्नर: सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटाजवळ असणाऱ्या वनउद्यानाच्या जवळील टेकडीवर रविवारी (दि.१९) आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून अशोक बारकू ... ...
पेठ : शहरातील कोरोनाची साखळी खंडीत झाली असली तरी संभाव्य उपाययोजना व खबरदारी म्हणून शहरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत असून आरोग्य कर्मचाºयांना साहित्य वाटप करण्यात आले. ...
लखमापूर : दिंडोरी तालुका हा धार्मिक व सांस्कृतिक जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहे. परंतु कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातल्याने तसेच लॉक डाऊनमुळे जमाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व मंदिरे आपल्या भक्त ...