लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बकरी ईद घरातच साजरी करा - Marathi News | Celebrate Goat Eid at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बकरी ईद घरातच साजरी करा

नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी (दि.१ आॅगस्ट) येणारी बकरी ईद घरातच साजरी करावी असे आवाहन वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी केले आहे. ...

लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी - Marathi News | Container overturned near Lasalgaon railway gate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी

लासलगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील लासलगाव जवळील टाकळी (विंचूर) हद्दीत रविवारी (दि.२६) पहाटे लासलगाव रेल्वे गेट जवळ कंटेनर पलटी झाल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती, अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ...

पवार यांच्या दौऱ्यातून पुन्हा अनुभवास आली संवेदनशीलता! - Marathi News | Sensitivity re-experienced from Pawar's visit! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पवार यांच्या दौऱ्यातून पुन्हा अनुभवास आली संवेदनशीलता!

नाशकात शरद पवार यांचा दौरा म्हटला की जणू उत्सवच असतो. पण यंदा पक्षीय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. त्यासाठी गर्दी करू नका म्हणून पक्षातर्फे स्पष्ट संदेशही देण्यात आले होते. फिजिकल डिस्टन्स ठेवत त्यांनी राज्यातील मंत्र्यां ...

त्र्यंबकेश्वरला सहा जणांना दिलासा - Marathi News | Six people were relieved in Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला सहा जणांना दिलासा

त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सहा रु ग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने त्यांचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुरु वातीला एक भाडेकरु नंतर त्याच घरातील घरमालिकणीच्या घरातील चार व शेजारील घरा ...

२६ लाख लूट प्रकरणातील टोळी पोलिसांकडून जेरबंद - Marathi News | 26 lakh robbery case: Police arrest gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२६ लाख लूट प्रकरणातील टोळी पोलिसांकडून जेरबंद

वणी : नाशिक - पेठ रोडवरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोलच्या २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. ...

भावली धरण पर्यटनस्थळ करण्याचा मानस : पाटील - Marathi News | Mind to make Bhavli Dam a tourist destination: Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भावली धरण पर्यटनस्थळ करण्याचा मानस : पाटील

नांदूरवैद्य : पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरण परिसरात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. ...

येवल्यात पिकांना पावसाचा फटका - Marathi News | Rains hit crops in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पिकांना पावसाचा फटका

येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगाम ...

नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने मका पीक भुईसपाट - Marathi News | Maize crop leveled in Nandgaon taluka due to strong winds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने मका पीक भुईसपाट

नांदगाव : गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून शेतातले बांध फुटले. तसेच वादळी वाºयामुळे मका, बाजरी पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

पुराच्या प्रवाहाचे नियोजन करावे - Marathi News | Flood flow planning should be done | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुराच्या प्रवाहाचे नियोजन करावे

वणी : लेंडी नाल्याला येणाऱ्या पूरपाण्याच्या प्रवाहासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून लाखो रुपयांची हानी झाली होती. ...