लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिन्नर महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी - Marathi News | Dr. S. R. Ranganathan Jayanti Celebration at Sinnar College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

सिन्नर: भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ यांनी रंगनाथन यांच्या जीवनावर भाष्य केले. ...

म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच पूर - Marathi News | The Mahalungi river flooded for the first time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच पूर

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हांळूगी नदीला गेल्या दोन दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे म्हाळूंगी नदी दुथडी भरुन वाहत आहे . ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतनाला शासनाची मान्यता - Marathi News | Government approves revised minimum wage for Gram Panchayat employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतनाला शासनाची मान्यता

खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या राज्य पदाधिकाºयांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे अशी माहीती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नाशिक जिल ...

दारणा, मुकणे धरणाच्या जलसाठ्यात वाढ - Marathi News | Increase in water storage of Darna, Mukne dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणा, मुकणे धरणाच्या जलसाठ्यात वाढ

नांदुरवैद्य : इगतपुरीच्या पुर्व भागात असलेल्या नांदुरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख ... ...

संततधारेमुळे शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Relief to the farmers due to the continuous flow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संततधारेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी दाखवली त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रु पाली, एक हजार आठ ...

रोपांअभावी कांदा लागवडी खोळंबल्या - Marathi News | Due to lack of seedlings, onion cultivation was delayed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोपांअभावी कांदा लागवडी खोळंबल्या

जळगाव नेऊर : परिसरात रोपांअभावी कांदा लागवडी खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात कांदा लागवडीच्या प्रमाणात घट होईल असे चित्र निर्माण झाले आहे. ...

दूधाचे दर घसरल्याने उत्पादकांचा खर्चही फिटेना - Marathi News | The fall in milk prices has also offset the cost to producers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूधाचे दर घसरल्याने उत्पादकांचा खर्चही फिटेना

मानोरी : दूधाचे दर घसरल्याने उत्पादकांचा खर्चही वसूल होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. दूध दर वाढ करण्यासाठी अनेकदा आंदोलन, मागण्या करूनही दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असल्याचे दिसून येत आहे. ...

बिबट्याच्या वास्तव्यामुळे घबराट - Marathi News | Panic over leopard habitat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या वास्तव्यामुळे घबराट

वटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या पाडत आहे. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री विंचुरे शिवारातील रविंद्र जाधव यांच्या दोन शेळ्या ठार केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. दररोज स ...

पिंपळदर गावानजीक रस्त्यावर खड्यांमुळे धोका - Marathi News | Danger due to stones on the road near Pimpaldar village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळदर गावानजीक रस्त्यावर खड्यांमुळे धोका

खामखेडा : पिपळदर गावानजीक असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे खड्यात पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. वाहन चालकांना या ठिकाणाहुन खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत असून र ...