देवगाव : चार महिने उलटले तरी कोरोनाचे संकट दूर होत नसल्यामुळे सर्वचजण हवालदिल झाले आहेत. वाजंत्री, मंडप डेकोरेटर्स, सजावटकार आणि दुकानदार यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. लग्नाचा हंगाम, विविध सण-उत्सवांचा हंगाम हातचा गेल्यानंतर आता गणेशोत्सवावर ...
उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून (दि.२५) टमाटा लिलाव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिली. ...
सटाणा : कोरोनाबाधितांच्या संख्येत शहरात तीन दिवसात ३८, तर तालुक्यात ६२ रुग्णांची वाढ झाली. सटाणा न्यायालयात तीन, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुग्ण आढळून आल्याने मंगळवारपासून (दि. २५) शुक्रवारपर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय पदाधिकारी ...
नांदूरवैद्य : शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी इगतपुरी तालुक्यातून आत्तापर्यंत ५४ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यात लष्कर, धरणे, महामार्ग, लोहमार्ग, औद्योगिक वसाहत, समृद्धी महामार्ग यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत इगतपुरी-मनमाड या प्रस्तावि ...
सुरगाणा : कोणत्याही प्रकारचा विकास होत नसल्याचा आरोप करत भवाडा गटातील माकपाच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी पळसन येथे राष्टÑवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ...
नाशिक : लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांची क्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोड मिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळ ...
मालेगाव : सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे नियमित पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते. ...
ओझर : पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. ...
मालेगाव : तुला कोरोना झाला होता, तू माझ्याजवळ उभा राहू नको, अशी कुरापत काढून भांडण करून सोयगाव येथील अजिंक्य धनंजय ऊर्फ बाळासाहेब बच्छाव, रा. शिवाजी पुतळा गल्ली याने धारदार शस्राने यशवर्धन भास्कर बच्छाव (२४) या तरुणाच्या पोटावर वार करून त्याला जीवे ठ ...