मालेगाव : चंदनपुरी शिवारातील नवीन गिरणा पुलावर ट्रॅक्टरला अॅपेरिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार झाला, तर चार जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक योगेश सुभाष पवार, रा. येसगाव याच्याविरुद्ध किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
उमराणे : येथील तालुका बीजगुणन केंद्रात विविध शेतोपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
मालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात समाजदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी फेसबुक लाइव्ह करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य प्रा. डॉ. एच. एम. क्षीरसागर यांनी दिली ...
मालेगाव : आयेशानगर भागातील स. नं. ६९, प्लॉट नं. ४२ निशांतनगर येथील बंद यंत्रमाग कारखान्याचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ६९ हजार रुपये किमतीचे यार्न कोईन धाग्याचे बंडल चोरून नेले. ...
येवला : तालुक्यातील अंगुलगाव शिवारात वीज वितरणने वीजजोडणी नसताना विधवा शेतकरी महिलेला तब्बल १२ हजार ८० रुपयांचे बील अकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
सटाणा : येथील स्व. वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टच्या वतीने मंगळवारपासून (दि. २५) दोनदिवसीय आॅनलाइन वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिली. ...
सटाणा : राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील अधीक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अनुदानित, शासकीय आश्रमशाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने ...
इगतपुरी : तालुक्यातील मुरंबी येथील शेतकरी विशाल मते यांनी दोन महिन्यांपूर्वी दोडक्याचे बियाणे वाडीवºहे येथील एका कृषी बियाणे विक्र ी केंद्रातून घेतले होते. त्या बियाणाने अद्यापही फळ आले नसल्याने बियाणे घेतलेल्या कंपनीकडे तक्र ार केली. ...
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात कोरोना ने अगोदर च्या काळात आपले रौद्र रूप धारण करून रग्णाची संख्या वाढत नेली होती. परंतु तालुका आरोग्य विभागाने वेळीच नियोजन करत कोरोना प्रार्दूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास रोखण्यात यश मिळवले असून 287 रु ग्ण बरे ...