लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नायगाव खोऱ्यातील रस्त्यांची झाली चाळण - Marathi News | Roads in Naigaon valley were paved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगाव खोऱ्यातील रस्त्यांची झाली चाळण

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा व नायगाव खोºयातील गावांसाठी महत्वाचा असलेल्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे व खोलवर गेलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. ...

शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Farmers Association to Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी : केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारांसंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना शेतकरी संघटनेचा पाठिंब्याचे तहसीलदारांना निवेदनदेण्यातआले. ...

टोमॅटोला चांगले दर, शेतकऱ्यांमध्ये समाधान - Marathi News | Good rates for tomatoes, satisfaction among farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोमॅटोला चांगले दर, शेतकऱ्यांमध्ये समाधान

जानोरी : कोरोना महामारीमुळे शेतकरी पाच ते सहा महिन्यापासून आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु आता टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसत आहे.परंतु हा भाव कायम टिकून राहतो की नाही याबद्दल शेतकºयांमध्ये शंकाच निर्माण झालेली दिसत आहे. ...

वादळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील मका पिकाला फटका - Marathi News | Heavy rains hit maize crop on 1500 hectares | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील मका पिकाला फटका

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

ग्रामीण भागातील ‘बैलगाडी’नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | Rural bullock carts on the verge of extinction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील ‘बैलगाडी’नामशेष होण्याच्या मार्गावर

लखमापूर : ग्रामीण भागात आधुनिक क्र ांतीचा प्रभाव पडल्यामुळे अनेक पुरातन वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शान समजली जाणारी ‘बैलगाडी’ ही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...

ओझर येथील खड्डे बुजविण्याची मागणी - Marathi News | Demand for filling the pits at Ozar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर येथील खड्डे बुजविण्याची मागणी

ओझर : दर पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. ...

शिक्षण संक्रमणाची वाढीव फी कमी करा - Marathi News | Reduce increased fees for education transition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण संक्रमणाची वाढीव फी कमी करा

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कडून शिक्षण संक्रमण मासिक प्रत्येक महिन्यात प्रकाशित केले जाते ... ...

कीर्तागळी येथे पाणीवापर संस्थेचा शुभारंभ - Marathi News | Launch of water use organization at Kirtagali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कीर्तागळी येथे पाणीवापर संस्थेचा शुभारंभ

सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस् ...

जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या ३० हजार पार - Marathi News | The number of corona patients in the district has crossed 30,000 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या ३० हजार पार

जिल्ह्यात रविवारी (दि.२२) एकूण ४१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण ६७४ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या ३० हजार ९ इतकी झाली आहे. दिवसभरात उपचारार्थ दाखल ७ रु ग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७ ...