लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरटीई अंतर्गत ३ हजार प्रवेश निश्चित - Marathi News | 3 thousand admissions guaranteed under RTE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीई अंतर्गत ३ हजार प्रवेश निश्चित

नाशिक : जिल्ह्णात आरटीई अंतर्गत आतापर्यंत ३ हजार प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४४७ शाळांत आरटीईसाठी ५ हजार ५५७ जागा आहेत. त्यासाठी पैकी एकूण १७ हजार ६३० अर्ज प्राप्त झाले होते. यातील सध्या ५ हजार ३०७ विद्यार ...

खर्जुलमळा रस्त्यांची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Kharjulmala roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्जुलमळा रस्त्यांची दुरवस्था

नाशिक : सिन्नर फाटा भागातील खर्जुल मळा परिसरातील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात चिखल ही आल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने परिसरातून संताप व् ...

कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी - Marathi News | Demand to solve the problems of the workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी

नाशिक : महापालिकेच्या सातशे सफाई कामगारांच्या बदल्या त्वरीत रद्द कराव्या तसेच अनुकंपा आणि अन्य समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी भारतीय बाल्मिकी नवयुवक संघाच्यावतीने करण्यात आली आहे. ...

मोकाट श्वानामुळे नागरिकांना भीती - Marathi News | Citizens are scared of stray dogs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोकाट श्वानामुळे नागरिकांना भीती

एकलहरे : सामनगाव शिवारात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकात व विशेषत: महिला आणि लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे श्वान रात्रंदिवस पिकांमध्ये झुंडीने भटकत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोबी, फ्लॉवर, टमाटे, भेंडी या भाजीपाल्याच ...

युवकावर कोयत्याने हल्ला - Marathi News | The youth was attacked with a scythe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकावर कोयत्याने हल्ला

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने युवकावर कोयत्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२३) दुपारी देवळाली गाव येथे घडली. ...

रस्त्यावर भरणाºया बाजारामुळे वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic jams due to street filling market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावर भरणाºया बाजारामुळे वाहतूक कोंडी

पंचवटी : कोरोना संसर्ग वाढल्याने आठवडे बाजारसह अन्य रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला प्रशासनाने परवानगी नाकारली, त्याचबरोबर बाजार समितीत देखिल किरकोळ शेतमालाची विक्री करणाºया शेतकऱ्यांमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने बाजार समितीत किरकोळ शे ...

बायोडिझेल पंपांच्या चौकशीसाठी साकडे - Marathi News | Sakade for investigation of biodiesel pumps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बायोडिझेल पंपांच्या चौकशीसाठी साकडे

नाशिक : केंद्र शासनाच्या गेल्यावर्षीच्या नियमांचे उल्लंघन करून नाशिक आणि राज्यात धोकादायक पध्दतीने बायोडिझेलची वाहतूक सुरू असून अनेक ठिकाणी पंप उभारण्यात आले आहे. त्यामुळे अशा सर्व बायोडिझेल पंपांची तसेच वाहतूक परवानान्यांची तपासणी करावी अशी मागणी ना ...

नारायण टेंभी परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Leopard terror in Narayan Tembhi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नारायण टेंभी परिसरात बिबट्याची दहशत

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील नारायण टेंभी परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ...

मुरमट्टी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | A life threatening journey of Murmatti villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुरमट्टी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

पेठ : तालुक्यातील मुरमट्टी गावाच्या ग्रामस्थांना वर्षानुवर्षे नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पूल व पक्का रस्ता करण्याची मागणी होत आहे. नदी गावाला वळसा घालून जात असल्याने पावसाळ्यात या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. ...