येवला : तालुक्यातील ३ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी, (दि. २५) पॉझीटीव्ह आले आहेत. तर नासिक येथील खाजगी रूग्णालयात शहरातील ५३ वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...
ओतुर : कळवण तालुक्यांतील ओतुर येथे संत गजानन महाराज पुण्यतिथी निमीत्ताने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह बसत असतो. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे गावकऱ्यांनी फक्त साडे तीन दिवस सप्ताह बसवला जास्त गाजावाजा केला नाही. ...
घोटी : मध्य रेल्वेने मनमाड ते इगतपुरी दरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी घोटी ग्रामपालिका हद्दीतील जवळपास ७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यामुळे घोटी शहरातील अनेक जमीनमालक विस्थापित होणार आहेत. ...
पेठ : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मार्च महिन्यापासून कोविड-१९ च्या कामकाजात सहभागी करून घेण्यात आले असून, सध्या जिल्हाभर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’अंतर्गत आॅनलाइन व आॅफलाइन अध्यापनप्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ...
नांदगाव : मनमाड (व्हाया जगधने वाडा) ते नांदगावदरम्यान सिमेंट कॉँक्रीटमध्ये बनवलेला रस्त्याचा भाग जलमय झाला असून, त्यावरून अखंड पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहने व पायी प्रवास करणाऱ्यांची अडचण झाली आहे. ...
ब्राह्मणगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सटाणा-मालेगाव रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील म्हसोबा व लभडेगल्लीतील रेशन धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याची तक्रार शिधापत्रिकाधारकांनमंडल अधिकारी नीळकंठ उगले यांच्याकडे केली आहे. ...
मनमाड : ‘महालक्ष्मी कशाचा पावलावर....सोन्याच्या पावलावर’ च्या जयघोषात मोठ्या उत्साहात घरोघरी जेष्ठा-कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी आगमन झाले. तीन दिवसांच्या पाहुण्या असलेल्या गौरींचे अनुराधा नक्षत्रावर अवाहन केले जाते. ज्येष्ठा नक्षत्री पूजन व नैवद्य सम ...
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...