आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कळवण : कळवण तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विचार गावागावात तळागाळापर्यंत पोहचवून आगामी काळात तालुक्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्र ...
जळगाव नेऊर : यावर्षी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सुरक्षीत अंतर ठेवत घरातील व्यक्तींच्या उपस्थितीत पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे. गणपती उत्सवानंतर कोरोनाच्या सावटाखाली पितृपक्ष पंधरवडा सुरू असुन, घरातील मृत व्यक्तीना पंधरवड्यात त्यांच्या मृत्य ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे. ...
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील फैब इंडस्ट्रीज प्रा. ली. कंपनीत कामगारांनी यूनियन स्थापन केल्याबद्दल कंपनी व्यवस्थापकाने सुरक्षारक्षक (बाउंसर) यांना सोबत घेवून कामगारांना बेदम मारहाण केली असल्याची तक्र ार वाडीवºहे पोलिसांत दाखल झाली आहे. या घटनेचा व्ह ...
कंधाणे : बागलाण तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेने चालू शैक्षणिक वर्षाची फि भरण्यासाठी सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पालक अनुभवत आहेत. याबाबत संबधित पालकांनी एकत्र ...
मेशी : मेशी-मेशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
शहर वाहतुक शाखेकडून सातत्याने वर्षाच्या बारा महिने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. यामाध्यमातून लाखो ते कोट्यवधींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटत नाही. ...
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला बुधवारी (दि.२) पूर्णविराम मिळाला. नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा-सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर मुंबईचे विशेष पो ...
जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली असून, बुधवारी (दि. २) ९७२ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३९ हजार १४६ इतकी झाली आहे. दिवसभरात १७ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वाधिक ५९४ रुग्ण क ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. ...