लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राधाकृष्ण गमे यांच्या बदलीच्या घाईमागील संपेना चर्चा! - Marathi News | Discussion behind the hasty transfer of Radhakrishna Game! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राधाकृष्ण गमे यांच्या बदलीच्या घाईमागील संपेना चर्चा!

अखेर महापालिकेचे माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सूत्रेही स्वीकारली. असे असले तरी ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त ...

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला - Marathi News | Ganpati went to the village, we did not have peace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला

मनमाड : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात मनमाड शहर व परिसरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनी साध्या पद्धतीने श्रीं ...

जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two drowned in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू

पिंपळगाव बसवंत : येथे गणपती विसर्जन करताना सहकाऱ्यांना वाचविताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला, तर दुसºया एका घटनेत देवळा येथे सुटीवर आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू झाला. ...

सिन्नर रस्त्यावर अपघातात दोघा मित्रांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two friends died on the spot in an accident on Sinnar Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर रस्त्यावर अपघातात दोघा मित्रांचा जागीच मृत्यू

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुचाकी डंपरवर आदळून झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वावी व पांगरीदरम्यान शिंदे वस्तीजवळ सदर अपघात झाला. ...

मालेगाव तालुक्यात काश्मिरी सफरचंदाचे उत्पादन - Marathi News | Production of Kashmiri apples in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात काश्मिरी सफरचंदाचे उत्पादन

मालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी. ...

खेळण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू - Marathi News | A boy who went to play drowned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेळण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

कळवण : गिरणा नदी पात्रालगत खेळण्यासाठी गेलेल्या व त्यानंतर बेपत्ता झालेल्या कळवण येथील कृष्णा अमोल पगार या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी (दि. २) सकाळी बगडू शिवारातील नदीपात्रात आढळून आला. नदीच्या पाण्यात बुडून या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. ...

चेक बाउन्सप्रकरणी नगरसूलच्या माजी उपसरपंचाला अटक - Marathi News | Former Municipal Deputy Magistrate arrested in check bounce case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चेक बाउन्सप्रकरणी नगरसूलच्या माजी उपसरपंचाला अटक

येवला : तालुक्यातील नगरसूल येथील संत जनार्दन नागरी सहकारी पतसंस्थेने दाखल केलेल्या दाव्याचा येवला न्यायालयाचा निकाल निफाड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे चेक बाउन्सप्रकरणी नगरसूलचे उपसरपंच नवनाथ बागल यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

कोठुरे येथे पेटी वाचनालयाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Peti Library at Kothure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोठुरे येथे पेटी वाचनालयाचे उद्घाटन

सायखेडा : निफाड तालुक्यातील कोठुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या वतीने पेटी वाचनालयाचे उद्घाटन कोठुरे फाटा येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

कर्मचाºयास धमकावणाºयावर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action against intimidating employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचाºयास धमकावणाºयावर कारवाईची मागणी

दिंडोरी / ननाशी : पंचायत समिती कर्मचाºयास वेळीअवेळी फोन करून शिवीगाळ होत असल्याचा आरोप करत मनस्ताप देणाºया शिक्षक कर्मचाºयावर कारवाई करण्याची मागणी दिंडोरी तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या ...