आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी एप्रिल-मेपासून त्र्यंबककरांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत असते. सध्या त्र्यंबकला अहिल्या व अंबोली धरण आणि गत सिंहस्थात बेझे धरणात केवळ दहा टक्के आरक्षणातून पाणी मिळते. तरीही त्र्यंबकेश्वरला दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या बारा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले येथील उपजिल्हा रु ग्णालय अखेर खुले झाले असून, परिसरातील कोविड रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरसह आॅक्सिजनची सुविधा मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे. ...
मनमाड : शहराच्या इदगाह भागात घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येथील केटरिंग व्यावसायिक योगेश शर्मा यांच्या घरासमोर लावलेल्या त्यांच्या दोन दुचाकी पहाटेच्या सुमारास जळत असल्याची बाब निदर्शनास आली. ...
मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारातील मनमाड रोडवर गट क्र. ३९१/ब मध्ये विनापरवानगी सुमारे चार लाख २२ हजार ११० रुपये किमतीचे ६ हजार ४९४ लिटर डिझेलचा साठा व पंप महसूल विभागाने सील केला आहे. ...
लोकमत न्युज नेटवर्क येवला : शहरासह तालुक्यातील १३ संशयीतांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २) पॉझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील नगरसूल येथील ६५ वर्षीय वृध्दाचा नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर होम आयसोलशनमध्ये असणारे १० बाधित ...
दिवसभरात जिल्हयात १ हजार २८२ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ६४ रुग्ण शहरातील आहे. एकुणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. ...