लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जानोरी ग्रामपालिकेचा अभिनव उपक्र म - Marathi News | Innovative venture of Janori village municipality m | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानोरी ग्रामपालिकेचा अभिनव उपक्र म

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने चार वर्षापासून एक चांगला उपक्र म राबवित आहे. गावातील सगळे लहान-मोठे गणपती बाण गंगा नदीत न बुडवता सर्व गणपतीची मूर्ती एकत्र करु न महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. नदीपात्रामध्ये गणपती मुर् ...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम - Marathi News | Confusion in the minds of soybean growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम

जानोरी : सोयाबीन उत्पादक शेतकºयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून या संदर्भात दिंडोरी तालुका कृषी अधिकाºयांकडून पिकांची पहाणी करण्यात आली. ...

चांदोरीत ‘देव द्या, देव पण घ्या’ - Marathi News | Chandori ‘God give, God also take’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीत ‘देव द्या, देव पण घ्या’

चांदोरी : गोदावरी काठी सामाजिक अंतर राखत व पर्यावरण पूरक गणेश विसर्जन पार पडले. ‘देव द्या देवपण घ्या’ या उपक्र माला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १०० टक्के मूर्ती दान केल्या. ...

मुर्तीचे विसर्जन करतांना वाखारीत सैनिकाचा विहीरीत पडून मृत्यू - Marathi News | A soldier fell into a well and died while immersing the idol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुर्तीचे विसर्जन करतांना वाखारीत सैनिकाचा विहीरीत पडून मृत्यू

देवळा : तालुक्यातील वाखारी येथील सुटीवर घरी आलेल्या सैन्यदलातील जवानाचा गणेशमूर्तीचे विहिरीत विसर्जन करतांना विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...

ना ढोलताशा ना भक्तांचा गराडा! - Marathi News | No dholatasha, no garland of devotees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ना ढोलताशा ना भक्तांचा गराडा!

नांदूरवैद्य-: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना साथीचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले ...

गोंदे दुमाला येथे साधेपणाने विसर्जन - Marathi News | Simply immersed at Gonde Dumala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे दुमाला येथे साधेपणाने विसर्जन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यातील दहा दिवसांसाठी स्थापना केलेल्या गणरायाला कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत विनावाद्य अत्यंत साधेपणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

रणजी क्रि क्र ेट प्रशिक्षक शेखर गवळी यांचा दरीत पडल्याने मृत्यु - Marathi News | Ranji cricket coach Shekhar Gawli dies after falling in valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रणजी क्रि क्र ेट प्रशिक्षक शेखर गवळी यांचा दरीत पडल्याने मृत्यु

घोटी : महाराष्ट्र रणजी क्रि केट संघाचे प्रशिक्षक रणजीपटू शेखर गवळी यांचा सेल्फी काढतांना पाय घसरून दरीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाला. मंगळवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परीसरात घडली होती. शेखर गवळी हे आपल्या तीन मित्रांसमवेत इगतपुरीच्या हॉटे ...

विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत तर आरती सिंह यांची अमरावतीला बदली - Marathi News | Vishwas Nangre Patil was transferred to Mumbai and Aarti Singh to Amravati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत तर आरती सिंह यांची अमरावतीला बदली

नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार दोन वर्षांपुर्वी नांगरे पाटील यांनी रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून २ मार्च २०१९ स्विकारला होता. ...

जेलरोडच्या एका हॉटेलमधून प्रतिबंधित मद्यसाठा जप्त - Marathi News | Prohibited liquor seized from a hotel on Jail Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोडच्या एका हॉटेलमधून प्रतिबंधित मद्यसाठा जप्त

नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील या हॉटेलमधून सर्रासपणे प्रतिबंधित मद्याची विक्री केली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती आयुक्तालयाच्या अवैध धंदेविरोधी पथकाला मिळाली. ...