लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तळेगावरोही येथे दोन रुग्ण कोरोनाबाधीत - Marathi News | Two patients were infected with coronavirus at Talegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळेगावरोही येथे दोन रुग्ण कोरोनाबाधीत

लोकमत न्यूज नेटवर्क तळेगावरोही : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही मध्ये दोन अहवाल पॉझिटिव्ह रु ग्ण आढळले आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी कोरोना या प्राण घातक विषाणू पासुन बचाव करण्यासाठी कोणीही गावामध्ये गर्दी करू नये. तसेच एकमेकांच्या संपर्कात येऊ नये. तसेच ...

सटाण्यात शरद जोशी यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Sharad Joshi in Satana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात शरद जोशी यांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : शेतकरी संघटनेचे नेते कै. शरद जोशी यांची चळवळ बागलाणमध्ये फोफावली म्हणून बागलाणमधील प्रयोगशील शेतकऱ्याला दिशा मिळाली आणि संपूर्ण देशात बागलाणने नावलौकिक मिळवला, असे उद्गार आमदार दिलीप बोरसे यांनी काढले. ...

लॉकडाऊनमध्ये अधिक बिले - Marathi News | More bills in lockdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊनमध्ये अधिक बिले

कळवण : शहरातील व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करून वीजग्राहकांची पिळवणूक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...

बिबट्याने पाडला बैलाचा फडशा ! - Marathi News | The leopard knocked down the bull! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याने पाडला बैलाचा फडशा !

त्र्यंबकेश्वर : बुधवारी(दि.२) मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडीत बैल ठार केला. त्याला सोडवण्यासाठी गेले असता तो रमेश मौळे यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैलाचा पंच ...

बोलक्या बाहुल्यांद्वारे ‘शिक्षक आपल्या दारी’ - Marathi News | 'Teacher at your door' by talking dolls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोलक्या बाहुल्यांद्वारे ‘शिक्षक आपल्या दारी’

कसबे सुकेणे/ओझर टाऊनशिप : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत बाणगंगानगर शाळेच्या शिक्षिका नलिनी आहिरे यांनी बोलक्या बाहुल्यांद्वारे अध्यापनाचे कार्य सुरू केलेले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे. याचाच परिणाम शाळाही ...

करंजखेड गाव झाले चकाचक ! - Marathi News | Karanjkhed village became brilliant! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजखेड गाव झाले चकाचक !

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारे स्वच्छ आणि चकाचक रस्ते, गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे, सार्वजनिक पाणवठा व चौकाचौकातील गवताचे निर्मूलन यामुळे पेठ तालुक्यातील करंजखेड गावाचे रूप पालटले आहे. ...

लासलगांव बाजार समितीत कांदा भाव २४११ - Marathi News | Onion price in Lasalgaon market committee 2411 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगांव बाजार समितीत कांदा भाव २४११

लासलगांव : पावसाने दक्षिणेकडे कांदा खराब झाल्याने व प्रथम क्र मांकाचा कांद्याला मागणी वाढल्याने गुरूवारी (दि.३) लासलगाव येथील बाजारात कांदा भावात तेजी होत २४६५२ क्विंटल कांदा १००० ते २४११ व सरासरी २००० रूपये प्रति क्विंटल भावाने झाला. ...

कांदा दरात वाढ ; कमाल भाव २३६० - Marathi News | Increase in onion prices; Maximum price 2360 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरात वाढ ; कमाल भाव २३६०

अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात गुरूवारी (दि.३) ४१५ ट्रॅक्टर्सद्वारे ११ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल २३६० रु पये, किमान ५०० रु पये तर सरासरी २००० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला. गेल्या ...

कळवण येथे शरद जोशींना यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Sharad Joshi at Kalvan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण येथे शरद जोशींना यांना अभिवादन

कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंती निमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फेअभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ...