लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वेने केली 25.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक - Marathi News | Railways transported 25.46 million tonnes of goods | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेने केली 25.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक

नाशिकरोड : मध्य रेल्वेने लॉकडाउन व अनलॉक या सहा महिन्याच्या काळात मध्य रेल्वेने ४.८५ लाख वॅगनमधून २५.४६ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. ...

माझे कुटूंब - माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी मतदारसंघासाठी निधी - Marathi News | Constituency funding for My Family - My Responsibility 'campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझे कुटूंब - माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी मतदारसंघासाठी निधी

नाशिक: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राबविण्यात येणाऱ्या माझ कुटूंब - माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी आरोग्य पथकाला लागणाºया साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २० लाखांच्या निधी उपलब् ...

नाशिकरोडला दुषित पाण्याने रोगराईची भीती - Marathi News | Fear of disease on Nashik Road due to contaminated water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला दुषित पाण्याने रोगराईची भीती

नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे सर्वजण त्रस्त असताना नाशिकरोड परिसराच्या काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना इतर आजारांना तोंड देण्याची पाळी आली आहे. याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...

तळवाडे भामेर कालव्याला गळती - Marathi News | Talwade falls into Bhamer canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळवाडे भामेर कालव्याला गळती

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर ... ...

खरीप हंगामातही बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी! - Marathi News | Water on Baliraja's expectations even in kharif season! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरीप हंगामातही बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी!

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला रब्बी हंगामाबरोबरचं खरीप हंगामातही अनेक संकटाचा व समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही हंगामातील बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. शेतीप्रधान देशात शेतकरी वर्गाला एवढ्या समस्यांना व संकटांना त ...

मास्क न लावणा-या ६८९ नागरीकांना दंड - Marathi News | 689 citizens fined for not wearing masks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मास्क न लावणा-या ६८९ नागरीकांना दंड

नाशिक- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वर्भूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीत ६८९ ... ...

वैद्यकिय विभागातील भरतीसाठी पुन्हा शासनाला साकडे - Marathi News | Go back to the government for recruitment in the medical department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकिय विभागातील भरतीसाठी पुन्हा शासनाला साकडे

नाशिक : कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून त्यासाठी महापालिकडेकडून पुरेसे कोविड सेंटर्स तयार करण्याची तयारी सुरू असली तरी मुळातच महापालिकेकडे अपुरा वैद्यकिय कमर्चारी तसेच तात्पुरत्या भरतील प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस शासनाने रिक्तपदे १३६ रिक्तपदे का ...

वडाळ्यात पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांची साथ - Marathi News | Outbreaks of waterborne diseases in Wadala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळ्यात पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांची साथ

नाशिक : एकीकडे कोरोनाचे थैमान सुरु असताना दुसरीकडे वडाळागाव परिसरात मागील काही दिवसांपासून नळांना दूषित पाणी येत आहे. यामुळे दूषित पाण्यावाटे होणा?्या आजाराचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. ...

उमराणेत कांदा आवक वाढली - Marathi News | Onion inflow increased in Umrana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणेत कांदा आवक वाढली

उमराणे : गत सप्ताहाच्या तुलनेत येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ गावठी कांद्याच्या आवकेत प्रचंड ... ...