निफाड : आक्टोंबर ते जानेवारी या काळात नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थानिक व स्थलांतरीत देशी-विदेशी पक्षी व पर्यटक भेट देतात त्यामुळे पक्षी अभयारण्य आक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावे अशी मागणी निफाड येथील पक्षीमित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ.उत्तम ...
नाशिक - केंद्र शासनाने कामगार विरोधातील तीन विधेयके नुकतीच मंजुर केली आहेत. त्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी कमर्चारी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. ... ...
नाशिक- तुटपुंजे मानधन आणि जीव धोक्यात घालून काम करतानाही कोणतेही संरक्षण नाही त्यामुळे प्रशासनाला याचा जाब विचारण्यासाठी महापालिकेच्या अंगणवाडीतील सुमारे साडे सातशे सेविका मंगळवारी (दि.२९) राजीव गांधी भवनासमोर आंदोलन करणार आहेत. ...
नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर ... ...
नाशिक: शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाचा दुसरीकडे अनेक नागरीक हे बाधीतांच्या संपर्कात आल्याने ते पॉझीटीव्ह होत असल्याचे म्हणजे संसर्ग वाढला होता असे महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहे. एकुण साडेतीन लाख नागरिक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले ...
नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील मखमलाबाद शिवारात साकारण्यात येणाºया हरितक्षेत्र विकास प्रकल्पासाठी अंतिम उद्देश घोषित करण्यासाठी मंगळवारी (दि. २९) होणाºया महासभेत निर्णय होणार आहे. मात्र अगोदर ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली त्याच्या अटी शर्तींबाबत ख ...
कळवण- तालुक्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने आॅक्सिजन बेड ची संख्या वाढवण्यात येणार असून येत्या शनिवार पर्यंत कळवण तालुक्यासाठी अजुन एक डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यात पन्नास आॅक्सिजन बेड ची सुविधा केली जाणार असल्याची माहि ...
ओझरटाऊनशिप : बंगला बंद करून मुलगा आईसह आठ दिवसासाठी बाहेरगांवी गेले असल्याची संधी साधत चोरट्याने बंगल्याच्या सेफ्टीदरवाजासह मुख्यदरवाजाचा कोंडा तोडून दरवाजा उघडून घरातील बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लाँकर तोडून सोन्याच्या दागिन्यासह ३ कँमेरे ...
लोहोणेर : येथे तब्बल आठ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारपासून दि.२८) पाच दिवसांसाठी दि. २ आॅक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जीवनाश्यक सेवावगळता गुरुवारी येथील सर्वच व्यवहार सकाळपासूनच बंद करण्यात आले. ...