पेठ : कोरोना काळात झालेल लॉक डाऊनमुळे थांबलेली लालपरीची चाके हळूहळू फिरू लागलीअसून पेठ आगारातून जवळपास १५ फेºया सुरू करण्यात आल्या आहेत.विशेष करून ग्रामीण व आदिवासी भागात प्रवाशांचा लाल परीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
इगतपुरी : नागपुर जिल्ह्यातील कामठी या शहरात दाढी करण्याच्या कारणावरून नाभिक सलून व्यवसायिक सुदेश फुले यांची काही इसमांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असून अज्ञात आरोपीना गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यां ...
देवळा : देवळा तालुक्यातील कोरोनाच्या रु ग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ नागरीकांची चिंता वाढविणारी असून हि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देवळा तालुक्यात बुधवार दि. ३० सप्टेंबरपासून मंगळवार दि. ६ आॅक्टोबरपर्यंत जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले अस ...
मेशी : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी राज्यभर शाळा बंद आहेत, मात्र शाळा बंद शिक्षण चालू याअंतर्गत विविध शाळेतील कर्मचारी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. याचप्रकारे दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी‘शिक्षक आपल्या द ...
मालेगाव :- परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल माफ करावे, दोन लाखांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्यावर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची भेट घेऊन निवे ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील अंगणवाडी मधील कुपोषित बालकांना ग्रामपंचायत नायगव्हाण यांच्या वतीने ‘एक मुठ पोषणाची’ या संकल्पनेतुन बालकांना डाळ, तेल, गुळ, बटाटा, मठ, अंडी या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. ...
वणी : दिंडोरी पंचायत समीतीच्या कामकाजाबाबतच्या अनियमततेबाबत नागरीकाने केलेल्या तक्र ारीस अनुसरु न चौकशी करु न कार्यवाही करण्याचे लेखी पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाला दिले आहे. ...
जळगाव नेऊर : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कधी रिमझिम पाऊस तर कधी मुसळधार पावसाने डाळिंब बागावर मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग रोगाने आक्र मण केल्याने अनेक शेतकर्यांनी डाळिंब बागेवर कुर्हाड चालवली पण जळगाव नेऊर शांताराम तुकाराम शिंदे ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती ...