सिन्नर: नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मागण्यांंसंदर्भात शासनाकडे मागील 2 ते 3 वर्षापासून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. ... ...
सिन्नर:राज्यातील अग्निपंख फाऊंडेशन विज्ञान (एन जी.ओ) या उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी काम करणार्या संस्थेचे राज्यस्तरिय निवडपत्र वाटपाचा दिमाखदार सन्मान सोहळा नुकताच ऑनलाइन संपन्न झाला. यात सिन्नर तालुका समन्वयकपदी एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक ...
नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे ...
नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध घटकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटलांना उपचार मिळावे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाटलांच्या वारसां ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी ते टाकेद-भंडारदरावाडी मार्गे भगूर बस व नाशिक ते टाकेद मार्गे खडकेद बस व वासाळी मुक्कामी बस सेवा चालू करणे बाबतचे निवेदन सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत परिसरातील जेष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यावतीने सोमवारी इगतपुरी येथे महाराष्ट् ...
खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, ...
देवळा : अवैध धंद्यांंवर धाडी तर विना मास्क फिरणाºयावर मंगळवारी (दि.३०) देवळा पोलिसांनी कारवाई केली. बेकायदेशीर गुटखा विक्र ी प्रकरणी स्थानिक पोलिसांनी छापा टाकून २७ हजार ६०० रु पयांचा गुटखा जप्त केला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाºया ...
कवडदरा : महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पाच हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता उमेदवारांचे अर्ज बोलावण्यात आले होते, यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. आता याचा निकाल लागला असून, कागदपत्रे पडताळणीची तारीख वारंवार रद्द होत असल्यान ...
नाशिक: नाशिकमधील जिल्हा शासकीय रूग्णालयात अवैध गर्भपात करण्याचा प्रकार सन २०१७ रोजी माध्यमांनी समोर आणल्यानंतर याप्रकरणी त्यावेळी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. नाशिक जिल्'ापुरतीच सदर समिती मर्यादीत असल्याने आता राज्यातील जिल्हा शासकीय रूग्णालय ...