नाशिक- मखमलाबाद येथे सुमारे ३०६ हेक्टर क्षेत्रात साकारण्यात येणा-या ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी शेतक-यांनी केलेला विरोध आणि आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देखील मंगळवारी (दि.२९) सत्तारूढ भाजपने नगरररचना योजनेच्या प्रारूपास प्रसिध्दी करण्यास अंतिम मान्यता दिल ...
नाशिक: पोलिसांसाठी सुरू करण्यात आलेल्या पोलीस कोविड सेंटरमधून मंगळावारी (दि.२८) ११ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. या कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आयुक्तांनी पोलीस कोविड सेंटमधील उपचाराच्या दर्जाबाबत समाधान व्यक ...
नाशिक: रेम्डिसीविर औषधांचा काळाबाजार आणि जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींनंतर औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवले जात असून रूग्णालये आणि मेडिलकल स्टोअर्सवर औषधांच्या उपलब्ध साठ्यांची माहिती उपलब्ध होत आहे. दरम्यान, कोविड रुग्णालयाशी संलग्न एकू ...
देवळाली कँम्प: -भगूर पोलीस चौकी जवळ मंगळवारी सकाळी रस्त्याच्या दुभाजकावर शामिलिन लिझर जातीचा सरडा आढळला असून त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. ...
नाशिक: अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे व राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वतीने मंगळवारी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणां विरोधात जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आवारात निदर्शने करून शासनाला निवेदन ...
नाशिक- मखमलाबाद शिवारात आधी नगररचना योजना आणि नंतर ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट राबविण्याच्या प्रस्तावाला या भागातील शेतक-यांचा विरोध कायम असून महासभेत टीपीच्या ... ...
नाशिक: लोकसेवा आयोगामार्फत येत्या ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळाने पुणे येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नाशिकमधील ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुणे केंद्रांवर होणार आहे अशाा विद्यार्थ्यांसाठी नवीन सीबीएस ये ...
नाशिक- शासनाच्या माझे कुटूंब माझी सुरक्षा योजनेअंतर्गत कामाची जबाबदारी देण्यात आली मात्र, पुरेशी सुरक्षा साधने देण्यात आलेली नाहीत, त्यामुळे सर्र्वेक्षण करतानाच जर सेविकांना कोरोना झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न करीत प्रशासनाला जाब विचा ...
सिन्नर: नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मागण्यांंसंदर्भात शासनाकडे मागील 2 ते 3 वर्षापासून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. ... ...