मनमाड : येथून जवळच असलेल्या नागापूर येथे किराणा दुकानातून किराणा सामान आणि रोख रक्कम असा ४४ हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची तक्र ार शांताराम निवृत्ती खताळ (४४) रा. नागापूर यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...
कवडदरा : महाराष्ट्र राज्यात जुलै 2017 पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणकि अर्हता नसलेले स्वत:ला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत. ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच् ...
लासलगाव : एकीकडे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास सुरु वात झाली असताना दुसरीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलेला असून या कोरोना विषाणूने आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या कांद्याची बाजारपेठ लासलगा ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील घोटी- पिंपळगाव मोर ते वासाळी या भंडारदरा रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे वाताहत झाली असून घोटी ते भंडारदरा या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात येत असली तरी पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्याप ...
पेठ : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पेठ नगरपंचायत प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून ८३ दोषींकडून १४ हजार २०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...
सिन्नर: बारागावपिंप्री येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह अधिकार्यांचा कोरोनाच्या ...
सिन्नर: नागपुर कामठी येथील सलुन व्यावसायिकावर वार करुन निघृन खून केल्याची घटना घडल्याने राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ नाशिक जिल्हा व सिन्नर तालुका आणि सलून असोसिएशन, नाभिक युवासेना आदींच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करण्या ...
सिन्नर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने रक्ताची गरज लक्षात घेऊन उडाण फाऊंडेशन व गतिस्त्वं प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले ...
सिन्नर: येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील त्र्यंबक रबर कारखान्यात विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. प्रभूकांत चौधरी (55, माउली मळा, मुसळगाव) असे मृत्यू झाले ...